January 6, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 220 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 39 पॉझिटिव्ह

40 रूग्णांची कोरोनावर मात


बुलडाणा :प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 259 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 220 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 39 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 38 व रॅपिड टेस्टमधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 201 तर रॅपिड टेस्टमधील 19 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 220 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : जळका भडंग ता. खामगांव : 16 वर्षीय पुरूष, खामगांव : 36 वर्षीय पुरूष,42 व 16 वर्षीय महिला, प्रशांत नगर 20 वर्षीय पुरूष, केशव नगर 38 वर्षीय पुरूष, फाटकपुरा 45 वर्षीय महिला, बाळापूर फैल 52 वर्षीय पुरूष, शेगांव : गुरूकुंज नगर 32 वर्षीय पुरूष, दसरा नगर 30 वर्षीय महिला, 43 वर्षीय पुरूष, निंभा ता. जळगांव जामोद : 75 वर्षीय पुरूष, पिं. राजा ता. खामगांव : 47, 28 व 6 वर्षीय महिला, 4 वर्षीय मुलगा, चिखली : 40 वर्षीय दोन महिला, 30 व 65 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरूष, दे. राजा : 38 व 28 वर्षीय महिला, 88 वर्षीय पुरूष, लोणार : 36 वर्षीय महिला, जळगांव जामोद : 33, 61, 43, 51, 50 वर्षीय महिला, नांदुरा : 46, 70, 41 व 18 वर्षीय महिला, 24, 30, 32, 40 व 50 वर्षीय पुरूष, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 39 रूग्ण आढळले आहे. तसेच आज 40 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : करवंड ता. चिखली : 80 वर्षीय महिला, मलकापूर : 47 वर्षीय पुरूष, लख्खानी चौक 20 वर्षीय महिला, 17 वर्षीय पुरूष, 39 वर्षीय पुरूष, शेगांव : रॉक नगर 27 वर्षीय पुरूष, चारमोरी 40 वर्षीय पुरूष, जमजम नगर 71 व 6 वर्षीय महिला, 18, 40 व 30 वर्षीय पुरूष, लोहरा ता शेगांव : 28 वर्षीय पुरूष, दे. राजा : अहिंसा मार्ग 51, 52, 28, 25, 22 वर्षीय पुरूष, सुलतानपूर ता. लोणार : 35 व 6 वर्षीय पुरूष, खामगांव : दाल फैल 26 वर्षीय पुरूष, वाडी 22 व 50 वर्षीय महिला, सती फैल 38 वर्षीय पुरूष, 75 व 50 वर्षीय महिला, नांदुरा : 45 व 9 वर्षीय पुरूष, गारखेड ता. सिं.राजा : 38 व 15 वर्षीय पुरूष, 17 वर्षीय महिला, वर्दडी ता. सिं. राजा : 52 वर्षीय पुरूष, बुलडाणा : 51 वर्षीय पुरूष, जळगांव जामोद : 50 वर्षीय पुरूष, चिखली : बागवानपुरा 21 वर्षीय पुरूष, इंदिरा नगर 29 व 61 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरूष, शेलूद ता. चिखली : शिक्षक कॉलनी 52 वर्षीय पुरूष, गुंजाळा ता. चिखली : 70 वर्षीय पुरूष, शेगांव : 64 वर्षीय महिला रूग्ण व लोणार येथील 36 वर्षीय महिला रूग्ण अकोला रेफर करण्यात आला आहे.
तसेच आजपर्यंत 6695 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 479 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 479 आहे. आज रोजी 158 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 6695 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 873 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 479 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 370 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 24 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

गावकऱ्यानी एकत्रित येऊन केले रक्तदान

nirbhid swarajya

आयपीएलवर सट्टा खेळणाऱ्या ऐकास अटक

nirbhid swarajya

उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कॅम्प सुरु करण्याची वकील संघाची मागणी

nirbhid swarajya
error: Content is protected !!