January 6, 2025
नांदुरा

कोरोना च्या काळात पार पडला आदर्श विवाह

नांदुरा : बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे अतिशय साध्या पद्धतीने विवाह एका बुद्ध विहारात पार पडला, नियमाचे पालन करुन केवळ सहा व्यक्तींच्या उपस्थिती मध्ये तोंडाला मास्क लावून हा विवाह सोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमाचे पालन करुन आपल्या घरात किंवा विहारात मोजक्या व्यक्ति समवेत विवाह पार पाड़ावा जेणेकरून प्रशासनास मदत होईल व आपणही सुरक्षित राहु असे आवाहन यावेळी वधू वरांनी केले आहे.

Related posts

कत्तली साठी 27 गाई घेऊन जाणारा ट्रक पकडला

nirbhid swarajya

राज्यातील तीन दिवस ग्रामपंचायत बंद…

nirbhid swarajya

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त मोतीबिंदू तपासणी शिबिर संपन्न

nirbhid swarajya
error: Content is protected !!