November 20, 2025
बुलडाणा

गावठी दारू विक्रेत्यांविरूध्द कारवाई

७८ हजारांचा मुद्देमाल केला नष्ट

बुलडाणा : कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामध्ये सर्वत्र संचारबंदी असतांना जिल्ह्यात अवैधरित्या सऱ्हास गावठी दारूची विक्री सुरु असून उत्पादन शुल्क विभागाकडून मोठ्या प्रमाणात छापे टाकून कारवाही केली जात आहे, तर याच पार्श्वभूमीवर बुलडाणा मधील भिलवाडा परिसरात छापा टाकून गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन, दारू आणि इतर ७८ हजार ३२० रुपयांचे साहित्य उत्पादन शुल्क विभागाने नष्ट केले  असून पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Related posts

बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या आमदार संतोष बांगरांवर कठोर कारवाई करा-अशोक सोनोने

nirbhid swarajya

एसडीपीओ कार्यालयात खाजगी व्यक्ती बनला कारभारी,साहेब झाले प्रभारी!

nirbhid swarajya

निम्न ज्ञानगंगा प्रकल्पस्थळी 5 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली…

nirbhid swarajya
error: Content is protected !!