November 20, 2025
महाराष्ट्र

शिवजयंती महाराष्ट्रात ३६५ दिवस साजरी झाली पाहिजे – राज ठाकरे

शिवजयंती महाराष्ट्रात ३६५ दिवस साजरी झाली पाहिजे असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी राज ठाकरे यांचे बुधवारी औरंगाबादेत आगमन झाल आहे. आज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवजयंती साजरी केली. यावेळी बोलताना त्यांनी महाराजांची जयंती एक सण तो त्याप्रमाणेच साजरा झाला पाहिजे असं सांगितलं 

Related posts

ओबीसी आरक्षण सुनावणी 19 जुलै रोजी..तोवर आता,राज्यातील नगरपालिका निवडणूक स्थगित

nirbhid swarajya

शेतकरी कायद्या विरोधात विधेयक जाळुन काँग्रेसचे आक्रमक आंदोलन

nirbhid swarajya

शिक्षण विभागाला रिक्त पदांचे लागले ग्रहण गटशिक्षणाधिकारी सह शिक्षकांची 93 पदे रिक्त

nirbhid swarajya
error: Content is protected !!