November 20, 2025
बातम्या

थंडीची चाहूल लागताच बहरला पळस

वसंत ऋतुची चाहूल
लागताच नजरेला भुरळ घालणारा
पळस सध्या लाल गडद झाला आहे.’फ्लेम ऑफ द फायर’ असे पळसफुलांचे नामकरण इंग्रजांनी केले
आहे कारण पानगळीनंतर आलेल्या लाल रंगाच्या फुलांना ज्वाला सारखा आकार असतो संपुर्ण झाड पेटल्या सारखे दिसते.
पळस सध्या सातपुड्याच्या
रानमाळावर बहरला आहे यामुळे रानांत आतापासूनच
रंगोत्सवाला सुरुवात झाली आहे.हिंदू संस्कृती मधील होळी सना निमित्त पळस फुलां पासून रंगाची
उधळण केली जाते. हा पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. वसंत ऋतुच्या पुनरागमनाने अनेक रंगाच्या फुलाने फुललेल्या पळस हे वृक्ष ही बहरून जातं.
पळसाच्या फुलांचा पूर्वी रंग करण्यास वापर होत असे. कृत्रिम रासायनिक रंगामुळे ही पद्धत मागे पडली आहे. याच्या बिया फार कडू असतात. त्यास पळसपापडी म्हणतात. त्याचा औषधी उपयोग आहे.


Related posts

६५ वर्षीय वृध्द महिलेचा गळा दाबून खून,उमरा-लासूरा येथील घटना…

nirbhid swarajya

भवानी ग्रुप जनसेवी परिवाराचा ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ उपक्रम ठरतोय कोरोना पासून बचावाचे कवच

nirbhid swarajya

निर्भिड स्वराज्य च्या वेबसाईट चे अनावरण;भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्या हस्ते अनावरण

nirbhid swarajya
error: Content is protected !!