October 6, 2025
अकोला अमरावती जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ विविध लेख शेगांव सामाजिक

वारकरी साहित्य परिषदेच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी शिवशंकर वासुदेव पाटील डिक्कर यांची निवड…

अकोला: स्थानिक महानगरपालिका अकोला येथील जुना शहर संत श्री गजानन महाराज मंदिर शिवनगर येथे आज दिनांक 31/ 10/ 2022 रोज सोमवार ला वारकरी साहित्य परिषदेची सभा संपन्न झाली.ह्या सभेमध्ये वारकरी साहित्य परिषदेची अकोला जिल्हाध्यक्ष पदी श्री ह.भ.प. शिवशंकर वासुदेव पाटील डिक्कर (उपसरपंच कंचनपूर) यांची वा.सा.प. च्या कार्यकर्त्याच्या एकमताने निवड करण्यात आली.या सभेच्या अध्यक्षपदी नदाफ सर( राज्य संपर्क प्रमुख प्रसिद्धी प्रमुख )हे होते तसेच श्री ह.भ.प.संदीप गबाळे सर (सातारा जिल्हा संपर्कप्रमुख) ह.भ.प.दाभाडे सर (नांदेड संपर्क प्रमुख)श्री ह.भ.प.जितेंद्र कोलप (अकोला वाशीम संपर्कप्रमुख ) उपस्थित होते.या कार्यक्रमाला उपस्थित असणारे.श्री ह. भ. प. गुरुवर्य महाराज चोरे (भागवत धर्मप्रचारक) श्री ह.भ.प.गिरी महाराज वा.सा.प. (मुर्तीजापुर तालुकाअध्यक्ष)श्री ह.भ.प. राजेंद्र महाराज वक्ते (तालुका अध्यक्ष अकोला)श्री ह.भ.प.अच्युत महाराजबोराडे(अकोट)
ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज सोळंके,श्री ह.भ.प. माणिकराव महाराज खूपसे श्री ह.भ.प.भागवत बाबा श्री ह.भ.प. सर्जेराव महाराज आणि आणि कार्यवाही मंडळी उपस्थित होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ह.भ.प. रामकृष्ण महाराज अंबुसकर यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री ह.भ.प.जोध सर यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related posts

भेसळ करणाऱ्या डांबर प्लँट वर पोलिसांचा छापा : १४ लाखांचा मुद्देमाल जप्त ३ अटकेत

nirbhid swarajya

दोन लाखांचा गुटखा डीबी पथकाने केला फस्त

nirbhid swarajya

शेगाव शिवसेना तालुक्याच्या वतीने व्यंकय्या नायडू यांचा निषेध

nirbhid swarajya
error: Content is protected !!