November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा ब्लॉग महाराष्ट्र मुंबई राजकीय विदर्भ व्यापारी शेतकरी संग्रामपूर

पंजाब नॅशनल बँकेमध्ये कृषी प्रबंधकाने केला २ कोटी ६२ लाखाचा अपहार

खामगाव: पंजाब नॅशनल बँकचे मुख्य प्रबंधक यांनी शहर पोलिस स्टेशन ला फिर्याद दिली आहे.त्यामध्ये नमूद आहे की,पंजाब नॅशनल बँक खामगाव येथे तत्कालीन कृषी प्रबंधक श्वेतेश अरूण बुरुकुले याने कार्यरत २०२० या कालावधीमध्ये रकमेचा खोटा हिशोब दाखवुन शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम शाखेच्या खात्यामधून कपात केली होती.परंतु शासनाने ५६ लाख ५८ हजार ९९१ रूपये दिशानिर्देश दिल्याप्रमाणे विमा तसेच शाखेच्या रेकॉर्ड प्रमाणे ८८ कंपनीच्या पोर्टलवर सदई रकमेचा शेतकऱ्यांचे कर्ज खात्यामधून भरणा केला नाही.त्यानंतर पदाचा कोटी २ लाख ६५ हजार ४१५ दुरूपयोग करून स्वःताच्या रूपये वाढीव रक्कम वळती करून अधिकाराचा गैरवापर करून ती रक्कम अनधिकृतपणे इतर असतांना डिसेंबर २०१८ ते सप्टेंबर जाणिवपूर्वक बँकेतील खातेदारांच्या शेतकऱ्यांच्या पात्रतेची शहानिशा कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता त्यांच्या बचत खात्यामध्ये वळती केली.श्वेतेश अरुण बुरुकुले याने शाखेत एकुण २ कोटी ६२ लाख २४ हजार ४०६ रूपयांचा अपहार केला असुन अपहारीत रकमेबाबत श्रीमती साधना पालीवाल ( निवृत्त मुख्य प्रबंधक,पंजाब नॅशनल बँक ) यांनी खामगाव शाखेच्या अंतर्गत लेखापरिक्षण केले आहे.तसेच याची आर्थिक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्याकडून सुध्दा चौकशी केलेली आहे . दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त आरोपीविरूध्द कलम ४०९ , ४७७ ( अ ) भादंविनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे .

Related posts

शहरात दोन ठिकाणी पकडला लाखोंचा गुटखा

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 75 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 11 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

चौधरी वाईन शॉपमधून गैर कायदेशीर दारू विक्री राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचा छापा

nirbhid swarajya
error: Content is protected !!