November 20, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र राजकीय विदर्भ

खामगांव पँथर स्टूडेंट फेडरेशन शहर अध्यक्षपदी अजय सारसर खामगाव शहर कार्यकारणी गठीत…

खामगाव: पँथर स्टूडेंट फेडरेशन हे अनुसूचित जाती,जमाती,मागासवर्गीय,भटके विमुक्त, बौद्ध,आदिवासी,मुस्लिम व सर्वच वंचित घटकांच्या शैक्षणिक हक्कांच्या रक्षणासाठी उभा राहिलेल संघटन आहे.पॅंथर स्टूडेंट फेडरेशनचे प्रमुख दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात तरुण विद्यार्थी संघटनेमध्ये सहभागी होत आहे.पँथर स्टूडेंट फेडरेशनचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष बंटी गव्हांदे यांनी खामगाव शहर कार्यकारणी जाहीर केली.खामगाव शहर अध्यक्ष अजय सारसर,महासचिव कुलदीप राजपुत,उपाध्यक्ष गोपाल घुले,भूषण सावदेकर,सचिव अजय राठोड,सहसचिव आयुष सुरवाळे, सरचिटणीस अभिजित गव्हांदे,सहसरचिटणीस अभिषेक तायडे,संघटक सुमेध सावंग,सहसंघटक प्रकाश निंबाळकर,कार्याध्यक्ष अनिकेत गुजर,सहकार्याध्यक्ष मंगेश बोरुडे,प्रसिद्धी प्रमुख यश सदांशिव आणि सहप्रसिद्धी प्रमुख आनंद लोखंडे यांची निवड करण्यात आली.

Related posts

सिने कलाकारांना आझाद हिंद संघटनेच्यावतीने ड्रग्जभूषण पुरस्कार

nirbhid swarajya

हटकर गरबा उत्सव २०२२ उत्सव मंडप भूमिपूजन शुभारंभ

nirbhid swarajya

शेतकऱ्यांना ई – पीक पाहनी नोंदणी चे प्रशिक्षण स्वत: देता येणार

nirbhid swarajya
error: Content is protected !!