April 19, 2025
खामगाव जळगांव जामोद जिल्हा बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मेहकर विदर्भ शिक्षण शेगांव संग्रामपूर

शेगाव ते चिंचखेड विशेष बसफेरी शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू

शेगाव :- शालेय विद्यार्थ्यांसाठी शेगाव ते चिंचखेड विशेष बसफेरी सरपंच संघटनेच्या माणगीवरून सुरू करण्यात आली आहे . कोरोनापासून ग्रामीण भागातील बसेस बंद करण्यात आल्या होत्या . त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष रामा पाटील थारकर यांनी शेगाव आगारप्रमुख यांना निवेदन देत बसफेरी सुरू करण्याची मागणी केली . शेगाव आगारप्रमुख यांनी बससेवा पूर्ववत सुरू केली . परंतु प्रवाशांची आणि विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे बस चिंचखेड , सगोडा येथेच भरल्याने भोनगाव , बोंडगाव, खातखेड येथे बस थांबत नव्हती . त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता . ही बाब गट ग्रामपंचायत खातखेड येथील सरपंच रामा पाटील थारकर यांनी शेगाव आगारप्रमुख सुभाष भिवटे यांना ट्ठे विद्यार्थ्याकरिता शेगाव आगाराची शेगाव ते चिंचखेड विशेष बसफेरी सुरु करण्यात आली . ही बस चिचखेड ते भोनगाव फाटा , भोनगाव फाटा ते चिचखेड , चिंचखेड ते शेगाव अशी राहणार आहे . शाळकरी मुला – मुलींनी बससेवेचा लाभ घ्यावा . सांगितली . शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष बसफेरी चालू करण्याची मागणी – सुभाष भिवटे , आगारप्रमुख शेगाव केली . शेगाव आगारप्रमुख यांनी बसफेरी सुरू केली

Related posts

विनापरवाना दारू घेऊन जाणाऱ्या दोघां विरूध्द कारवाई

nirbhid swarajya

खामगाव शहरात मान्सून पूर्व पावसाच्या सरी..

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 165 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 55 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!