खामगांव : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त कृ.ऊ.बाजार समितीचे माजीसंचालक राजेश हेलोडे यांच्या मार्गदर्शनाखाली खामगांव शहर मुख्य संघटक अमन हेलोडे व मित्र मंडळ यांच्या वतीने मास्क, सॅनिटायजर, हॅन्डवाॅशचे वाटप करण्यात आले. यावेळी कृ.ऊ. बाजार समितीचे माजी संचालक राजेश हेलोडे, दगडु सरदार, दशरथ हेलोडे, दामु इंगळे,अनिल सरदार,किशोर हेलोडे, संतोष सावंग,संतोष जाधव, निलेश गवई,लखन सावंग,गौरव सावंग, कपिल तायडे,लखन हेलोडे, मंगेश लांडगे, संतोष दामोदर, राजेश सावंग,मनोज इंगळे,नवल वाकोडे, महेश इंगळे,सुरज हेलोडे, सुमित मोरे, नागेश मोरे,यश सदाशिव,सागर इंगळे,आदि सर्व मित्र परिवार तथा अशोक क्रिडा व व्यायाम प्रसारक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
previous post