प्रतिनिधी कृष्णा पाटील शेगांव :– टाकळी विरो हार्ट के सरपंच दाउन्नति दिनांक २९ जानेवारी रोजी मोफत भव्य आरोग्य वाशिवरायोजन करण्यात रात हृदयरोग, अस्थीरोग, नेत्ररोग, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मैदविकार, चर्मरोग, पोटाबाग विकार, किडनी विकार आजारांवर गोदावरी फाउंडेशनवदेशीतज्ञ डॉक्टर मंडळी तपासोबत उपचार करणार आहेत. तसेच सदर शिबिरामध्ये डीको आधी टेस्ट करण्यात येणार असून मोतीबिंदू जाणार आहे. तसेच माजी मोफत केल्या जाणार आहे. शिबीर दिनांक २९/१/२०२२ रोजी जिल्हा परिषद शाळा टाकली चिरी येथे पार पडणार असून रणनोंदणीसाठी श्रीनाथ बीज मंदार कॉटन मार्केट सर्विस सेंटर केला हिंदी हायस्कूलच्या माने खामगाव येथे संपर्क करावा शिविरामध्ये येणाऱ्या सणाली अपनी जुनी कागदपये सोबत आणावीत, असे आवाहन ग्राम पंचायत सदस्य टाकळी विरोच्या वतीने करण्यात आले आहे.
previous post