शेतकरी परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा दणक्यात शुभारंभ
भाजपा, शिवसेना, मनसे व मित्रपक्ष युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती.
खामगांव: कृषी उत्पन्ऩ बाजार समिती निवडणुकीत असंमजस्याचे वातावरण असतांनाच खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी मात्र नियोजनबध्द़ पध्दतीने कोणताही गवगवा न करता भाजपा, शिवसेना, मनसे व मित्रपक्ष एकत्र येऊन “शेतकरी परिवर्तन” उभे केले. याच पॅनलच्या प्रचाराचा नारळ सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत व आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांच्या शुभ हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.खामगांव कृषी उत्पन्ऩ बाजार समितीच्या निवडणुकीत आज आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनात “शेतकरी परिवर्तन पॅनल” जाहीर करण्यात आले. या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ श्री क्षेत्र विठठल रुख्माई श्री संत भोजने महाराज संस्थान अटाळी येथे सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत व आमदार ॲड आकाश फुंडकर यांचे शुभ हस्ते मोठया थाटात पार पडला.यावेळी शेतकरी परिवर्तन पॅनलचे सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण वर्ग गटातून विलास त्रंबकराव काळे, सुदामसिंग दयालसिंग इंगळे, संतोष रामराव टाले, सुभाष काशिनाथ वाकुडकर, भास्कर विठ्ठलराव कोकरे, राजाराम अर्जुन काळणे, सुधीरराव गणेशराव देशमुख, तर सेवा सहकारी संस्था महिला वनमाला बळीराम भगत, विद्याताई तेजराव टिकार, सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्ग प्रवर्गातून रामकृष्ण श्रीराम भारसाकडे, सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती मतदारसंघातून संतोष भास्कर हागारे, ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण गटातून विनोद नरसिंगराव टिकार, चंद्रशेखर (लाला) दिगंबर महाले ग्रामपंचायत मतदार संघातील अनुसूचित जातीतून ॲड.अविनाश भास्कर इंगळे ग्रामपंचायत मतदार संघ आर्थिक दुर्बल घटकातून कैलास श्रीकृष्ण बगाडे व्यापारी मतदारसंघातून भागवत किसन ठाकरे, संजय शितलदास भागदेवानी तर हमाल मापारी मतदारसंघातून नौरंगाबादी रमजान युसुफ यांची उपस्थिती होती.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष़ जेष्ठ़ मार्गदर्शक बाबुरावसेठ लोखंडकार, जेष्ठ़ नेते रामचंद्र पाटील, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष़ शिवशंकरभाऊ लोखंडकार, पुंडलीकमामा घोगरे, दिलीपराव पाटील मा.संचालक कृउबास, मनसे सहकार सरचिटणीस विठठलराव लोखंडकार, जिल्हा चिटणीस शरदचंद्र गायकी, ज्ञानदेवराव मानकर, डॉ सुधीर देशमुख, शांतारामभाऊ बोधे, भरतसिंग चव्हाण, सुरेश गव्हाळ तालुकाध्यक्ष, गजानन सातव शिवसेना, शिवा लगर मनसे, गणेश कोल्हे, प्रकाशभाऊ टिकार, आनंदराव हागारे खविस संचालक, तुकारामभाऊ पातोडे, अंबादास उंबरकार, तुषार गावंडे, गजानन गावंडे, गजानन फेरंग, युवराज मोरे, राजेश तेलंग, प्रकाश हिवराळे, चेतन महाले, नारायण पांढरे, रामेश्व़र बंड, नारायण पांढरे, गजानन अरवाडे, उल्हासराव वानखडे, बोचरे, बाळु डिक्क़र, रुपेश खेकडे, जलील देशमुख, प्रतिक लोखंडकार, मंगेश दांदळे, अ.जलील देशमुख, भास्क़र घोराळे, वासुदेव मोरखडे, महादेव लळे, राजु महाले, रामेश्व़र वाळके, सुरेश पिंगळे, वासुदेव गायगोळ, श्री चतरकार, गजान मोरखडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
previous post