शेगांव:- नागरिकांनी स्वतःहून केलेले अतिक्रमण हटवावे अन्यथा मोहिमे दरम्यान होणाऱ्या नुकसानीला ते सतत जबाबदार राहणार असले चा इशारा शेगाव नगरपालिकेकडून देण्यात आलेला आहे याबाबत आज 13 नोव्हेंबर रोजी शेगाव शहरात भोंगा फिरवून मुख्याधिकारी डॉक्टर जयश्री काटकर बोराडे मॅडम यांच्या वतीने शहरवासीयांना वरील प्रमाणे सूचना देण्यात आली असून शहरातील नागरिकांनी केलेले अतिक्रमण स्वतःहून हटवावे असे सूचना करण्यात आले आहेत शेगाव शहरातील अतिशय वर्दळीच्या असलेल्या अग्रेशन महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकात महात्मा गांधी चौकात लहुजी वस्ताद चौक मंदिराजवळ आदी वर्दळीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले असून त्यामुळे वारंवार ट्राफिक जाम ची समस्या उत्पन्न होत आहे