शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व बीड जिल्ह्याचे सुपुत्र श्री विनायकरावजी मेटे साहेब यांच्या गाडीचा आज सकाळी पहाटे पाच वाजता मुंबईकडे जात असताना भीषण अपघात झाला असून विनायक मेटे यांच्यासह चौघेजण गंभीर जखमी जखमींना मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल होत असताना वयाच्या 52 व्या वर्षी दुःखद निधन बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात शोककळा विनायक मेटे यांच्या भीषण अपघाताची बातमी समोर येतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस व आमदार प्रवीण दरेकर एमजीएम रुग्णालयात दाखल झाले.
अकोला अमरावती खामगाव चिखली जळगांव जामोद जिल्हा नागपुर नांदुरा पुणे बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मुंबई मेहकर मोताळा राजकीय लोणार विदर्भ व्यापारी शेगांव संग्रामपूर सामाजिक सिंदखेड राजा सोलापुर