खामगाव-: शिवभक्त मित्र मंडल नेहमी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असते शिवभक्त मित्र मंडल टॉवर चौक च्य वतीने 19 फेब्रुवारी छत्रपति श्री शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव दरवर्षी शहरात ठिकठिकाणी भगवे ध्वज लावण्यात आले,आकर्षक अशी छत्रपति शिवाजी महाराजांची मूर्ति, फुला पासुन महाराजांचे जीरे टोप यासह आगल्या-वेगल्या पद्धतीने साजरा करत असतो त्याचप्रमाणे यावर्षी सुधा अप्रतिम अशी छत्रपति शिवाजी महाजांची प्रतिमा फुलंपासून तयार करण्यत आली आहे. यांसह आकर्षक छत्रपति शिवाजी महाराजांची मूर्ति स्थापना करून विधिवत पूजन करुण जन्मोत्सव साजरा करण्यात आला.विशेष म्हणजे यावर्षिचा देखवा शहारात आकर्षण ठरत आहे.यांसह आज संध्याकाली गोंधळाचा कार्यक्रमाचे देखिल आयोजन करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा सर्व शिवाभक्तानी लाभ घ्यावा असे आवाहन शिवभक्त मित्र मंडलाच्या वतीने करण्यात आले आहे.
क्रीडा खामगाव जिल्हा नागपुर पुणे बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ विविध लेख शेगांव सामाजिक सिंदखेड राजा
