शिवजयंती महाराष्ट्रात ३६५ दिवस साजरी झाली पाहिजे असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी राज ठाकरे यांचे बुधवारी औरंगाबादेत आगमन झाल आहे. आज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवजयंती साजरी केली. यावेळी बोलताना त्यांनी महाराजांची जयंती एक सण तो त्याप्रमाणेच साजरा झाला पाहिजे असं सांगितलं