January 6, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

शनिवार व रविवार जिल्ह्यात राहणार कडक ‘कर्फ्यु’

मका खरेदी केंद्र सुरू ठेवण्यास मुभा

बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता 21 ऑगस्ट 2020 पर्यंत प्रत्येक शनिवार व रविवार या दिवशी औषधालय, दवाखाने व दुध वितरण, संकलन वगळून इतर सर्व बाबींवर बंदी घालण्यात आली असून या दोन्ही दिवशी कडक संचारबंदी (कर्फ्यु) लागू राहणार आहे. असे आदेश यापूर्वी निर्गमीत करण्यात आले होते. मात्र शेतकऱ्यांसाठी मका खरेदी केंद्र शनिवार व रविवार उघडे राहणार आहे. तसेच शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी शनिवार व रविवारसह सर्व दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत महा ई सेवा व सीएससी केंद्र  सुरू राहणार आहेत, असे अप्पर  जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

Related posts

जिल्ह्यातील चार संशयित नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

nirbhid swarajya

भाजप कार्यालयात पोलीस व शसत्रबल भरती साठी दोन दिवसीय मोफत ऑनलाईन अर्ज भरता येणार, लाभ घेण्याचे आवाहन…

nirbhid swarajya

अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

nirbhid swarajya
error: Content is protected !!