अध्यक्षपदी सुरज अग्रवाल तर सचिव पदी शैलेश शर्मा यांची निवड़
खामगांव: लॉयन्स क्लब खामगांव संस्कृतिची स्थापना समारंभ रविवार 5 जुलै रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या मध्ये सर्वश्री लॉयन्स अध्यक्षपदी सूरज अग्रवाल तर सचिव पदी शैलेश शर्मा, कोषाध्यक्ष पदासाठी सुशील मंत्री यांची निवड करण्यात येणार आहे.यावेळी इंस्टॉलेशन ऑफिसर व प्रमुख अतिथि म्हणुन एमजेएफ सीए विवेक अभ्यंकर एसजीसे दिलीप मोदी,एमजेएफ पुरुषोत्तम जयपुरिया, एमजेएफ दत्तात्रेय औसेकर ,डीसी सेक्रेटरी मोरेश्वर कुलकर्णी, डीसी ट्रेझरर रितेश चोरिया, रीजन चेयरपर्सन संतोष डीडवानिया, संतोष सुराणा दीपा रिजवानी गाइडिंग लॉयन यांची ऑनलाइन उपस्थिति लाभणार आहे. लॉयन्स क्लब संस्कृति सन 2020-21 कार्यकारणी मधे अॅडव्हायझर म्हणुन लॉ. अशोक गोयनका, डॉ. सी एम जाधव, फर्स्ट व्हीपी अभय अग्रवाल, सेकंड व्हीपी विरेंद्र शाह,थर्ड व्हीपी भगतसिंग राजपुत,सेक्रेटरी संजय उमरकर, ट्रेझरर हरिष अग्रवाल,एलसीआयएफ चेअरपर्सन एमजेएफ शशिकांत सुरेका ,सर्विस चेअरपर्सन उज्वल गोयनका, टेल ट्विस्टर डॉ. निशांत मुखिया,टेमर गोविंद चूड़ीवाला,मेंबरशिप अजय अग्रवाल, विजय जांगिड, उज्वला गोयनका,तेजेंद्रसिंग चव्हाण,एमजेएफ राजकुमार गोयनका,अजय छतवाणी, बुलेटीन एडीटर आकाश अग्रवाल, सीए आनंद सुरेका,ॲडव्हायझर सुरज एम.अग्रवाल,डिम्पल शाह, डायरेक्टर 2020-22 देवेंद्र मुणोत, निशिकांत कानुनगो, अमीत गोयनका,कांतीचंद भट्टड, रामकृष्ण गुंजकर,अजय खंडेलवाल, वैभव गणात्रा,ग्रीटींग कमिटी ब्रिजमोहन अग्रवाल, प्रशांत सानंदा, राजेंद्र थाडा, सचिन तिडोळे यांची निवड करण्यात येणार असल्याचे सांगितले.