खामगाव :प्रत्येकालाच आकाशातील विमान,त्यात बसून विदेश दौरा करण्याचा विचार येतोच पण कधी पैशाअभावी,वेळेअभावी किंवा दैनंदीन जबाबदारीच्या ओझ्याखाली दबल्याने अनेकांची ही इच्छा पूर्ण होवू शकत नाही,पण माय लाईफ स्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रा.लि. च्या माध्यमातून खामगावातील काही सर्वसामान्य नागरिकांनी हे स्वप्न सत्यात उतरवले आहे.श्री संजय क्षीरसागर ( प्रो.प्रा . सुपर फाईन ऍक्रयालीक ( आर्ट ),श्री राजेश पारसकर (प्रो . प्रा शिवराज ज्वेलर्स ) श्री आकाश क्षीरसागर ( विदयार्थी ) कु . संपदा विधाते (विद्यार्थिनी ) आणि श्री निलेश बेनोडेकर ( प्रो . प्रा . प्रेरणा मार्केटिंग इंटरप्राईजेस आणि माय लाईफ स्टाईल चे रिजनल टिम कॉर्डिनेटर ) यांच्या सोबतच विदर्भ आणि मराठवाड्यातून आणखी जवळपास १०० लोकांची निवड दुबई दौऱ्यासाठी करण्यात आली आहे.यांचे नेतृत्व माय लाईफ स्टाईलचें डायमंड एक्झिकेटिव्ह प्रोफे.माणिकजी जाधव करीत आहेत.या सर्वांच्या दुबई दौ – यास आणि पुढील वाटचालीस निर्भिड स्वराज्य परिवाराकडून शुभेच्छा !