सलग आठ वर्षांपासून 100 टक्के निकाल…
खामगाव: विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य हेच आमचे ध्येय सलग 8 वर्षांपासून विद्यार्थी व पालकांचा विश्वास माऊली सायन्स अकॅडमी वर आहे.हाच विश्वास आज देखील कायम ठेवला आहे.या वर्षी सुद्धा इयत्ता १२ वी विज्ञान चा निकाल १००टक्के लागला आहे.तसेच नुकताच जाहीर झालेल्या सीईटी परीक्षा मध्ये सुद्धा या वर्षी संपूर्ण खामगांव मधून टॉपर हा माऊली सायन्स अकॅडमी चा आहे. या वर्षी 90 पैकी 76 विद्यार्थी उत्कृष्ट रिझल्ट देवून त्यांचे ऑटोनोमस इंजिनियरिंग, फार्मसी अग्री, चे स्वप्न साकार करणार आहेत.
यामध्ये खामगांव टॉपर आणि खामगांव तालुका मधून सुद्धा टॉपर ऋषाली गजानन हागे 99.92%(पर्सेंटाइल) अमोल संजय सरोदे 94.59%tile, गायत्री सुनील सातपुते 92.37%tile कल्याणी मनोहर बर्डे 92.35%tile, निकिता गजानन सोनटक्के 91%tile, पायल गौतम मोरे 90.03%tile,अथर्व सुधीर राठोड 89.72%tile, वेदांत संतोष ठाकरे 85.57%tile, प्रफुल्ल अशोक सपकाळ 85.53%tile, सपना बळीराम डोगे 85.43%tile, रणवीर विनोदसिंग राजपूत 85.43%tile, ओम गोपाल खेडकर 83.94%tile, प्रवीण गणेश अवचार 83.40%tile, अजय कैलास बोचरे 82.34%tile. आणखी 40 विद्यार्थी 80 पेक्षा जास्त पर्सेंटाइल मिळवून गुणवत्ता यादीत आले व त्यांचे सर्वांचे कौतुक केले जात आहे.सर्व विद्यार्थी या यशाचे श्रेय आपले आई वडील आणि माऊली सायन्स अकॅडमी चे संचालक रितेश दिनेश नागलकर सर,प्रा.सय्यद अहमर अझहर सर,प्रा.सागर उमरकर सर प्रा.तुप्ती पारस्कर मॅडम,प्रा.बेलोकार सर,यांना देतात.