January 4, 2025
अकोला

महाराष्ट्राचा सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊत याची आत्महत्या

सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊत याने आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना उघडकीस आली आहे. प्रणवने अकोल्यातील शास्त्री स्टेडियम जवळच्या क्रीडा प्रबोधनीत आत्महत्या केली.त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.जानेवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणवने सुवर्णपदक जिंकले होते. आज सकाळी साडे नऊच्या सुमारस प्रणव रुम मधूनबाहेर आला नाही म्हणून त्याच्या मित्रांनी दरवाजा ठोठावला. पण तो आतून बंद होता. अनेक वेळा आवाज देऊन देखील तो दरवाजा उघडत नसल्याने मित्रांनी दरवाजा तोडला. तेव्हा प्रणवने गळफास घेतल्याचे आढळले. वयाच्या २२व्या वर्षी प्रणवने अचानक टोकाचे पाऊल का उचलले याचा सर्वांना धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत. प्रणवच्या आत्महत्येमुळे अकोला आणि महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. Attachments area

Related posts

शेगाव येथे ओबीसी समाज अधिकार संमेलन .छत्तीसगड च्या मुख्यमंत्र्यानी लावली संमेलनाला हजेरी …..

nirbhid swarajya

६५ वर्षीय वृध्द महिलेचा गळा दाबून खून,उमरा-लासूरा येथील घटना…

nirbhid swarajya

Discussion: Millennials Aren’t All London Luvvies

admin
error: Content is protected !!