मराठी भाषा दीन विशेषभाषा दिवस (जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन ) हा जगभरातील मराठी भाषकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला.
• विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्याबद्दल अधिक माहिती :-कुसुमाग्रज: (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९) पूर्ण नाव विष्णू वामनशिरवाडकर. एक श्रेष्ठ आधुनिक मराठीकवी नाटककार व कादंबरीकार.कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जन्मपुणे येथील. जीवनलहरी, किनारा, मराठीमाती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशितकाव्यसंग्रह, विशाखा हा काव्यसंग्रहआधुनिक मराठी काव्याचे एक कायमचेभूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणालीधरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादीगाजलेली नाटके. १९७४ मध्ये नटसम्राटह्या नाटकाला साहित्य अकादमीचेपारितोषिक मिळाले. वैष्णव, जान्हवी,कल्पनेच्या तीरावर ह्या कादंबऱ्या. १९६४मधील गोव्याच्या साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते.
next post
