अध्यक्षपदी सुरेश घाडगे तर सचिवपदी गणेश जाधव
खामगाव:मराठा समाज सेवा मंडळाची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून अध्यक्षपदी सुरेश घाडगे तर सचिव पदी गणेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये उपाध्यक्ष म्हणून शेषराव खोसे,विनोद सुपेकर, गजानन बागल,राजू गरुड,संजय राऊत, अमर सांगळे,अजय निळे,हरीश रेठेकर,राम शिंदे, राहुल कडवक तर सहसचिव – गजानन मुळीक, अशोक ढिसले,शैलेश पौळ,राहुल शिंदे,विक्की घोडेचोर,कोषाध्यक्ष रवींद्र शिंदे,सहकोषाध्यक्ष आकाश खरपाडे,प्रसिद्धी प्रमुख सुमित पवार, सह प्रसिद्धी प्रमुख नितीन केवारे संघटक सुदाम पाडोळे,केशव कापले,महादेव फंड,नितीन पोकळे, पिंटू जाधव,राहुल गांडाळ,राहुल जाधव, विपीन गरड,सहसंघटक अविनाश कोल्हे, शैलेश लांडगे,अरविंद चव्हाण,ओमप्रकाश कदम, अजिंक्य मोहिते संपर्क प्रमुख बाबा जोगदंड, श्रीकांत राऊत सहसंपर्क प्रमुख- सुनील भुसारे सोशल मीडिया प्रमुख आनंद पवार,विक्की रेठेकर आर्थिक सल्लागार सदस्य – संजय नळकांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सदस्यांमध्ये पांडुरंग भोरे, मंगेश मुळीक,विनोद खंडागळे,संजय घोगरे,चंद्रकांत अतकरे,अमोल मोरे,विनोद लवंगारे,कमलाकर चिकणे,मधुकर थोरात,जिवन शेटे,महादेव सुकाळे,सचिन काटकर,शेखर कागदे,संजय मगर,अविनाश जानभारे,ज्ञानेश्वर सुकाळे,गजानन भराटे, विलास सरोदे,अश्विन माने,अनिल सातपुते,बालू ढास, बंटी बोन्द्रे,निखिल काळे,सागर मोरे, सुरज थोरात, बंटी ढास, विशाल घोडके,कुणाल गलांडे यांचा समावेश आहे.विशेष निमंत्रितामध्ये रामदादा मोहिते,संजय शिनगारेगणेश माने, रमाकांत गलांडे,राम बोन्द्रे,तानाजीराव घोगरे, चंद्रकांत रेठेकर,डिगांबरराव गलांडेबंडू घाडगे, शैलेश सोले,संजय अवताडे,किशोर भोसले, प्रवीण कदम,श्री राजेश मुळीक,राजेश काळे, संभाजी बोरकर,संजय शिंदे, श्री सुभाष पवार, मारोतीराव चव्हाण,शिवाजी राऊत, विकास चव्हाण,गणपत लांडगे,दिलीप पवार, बबन मुळीक,भिकाजी रेठेकर,तानाजी राऊत, गजानन जोगदंड,नाना पवार,श्याम पाडोळे,आदिनाथ दिवटे,वासुदेव माने,गजानन केवारे, संभाजी तनपुरे,श्याम आंबेकर,कल्याण गलांडे यांचा समावेश आहे.