January 4, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय विदर्भ

भारतीय जनता पार्टी युवती मोर्चा खामगाव शहरच्या पदाधिकारी व सदस्यांची जम्बो कार्यकारणी गठित

खामगांव : आज भारतीय जनता पार्टी युवती मोर्चा खामगाव शहर ची कार्यकारणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड.आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनात व भाजपा सोशल मीडिया चे पश्चिम विदर्भ संयोजक सागर फुंडकर,नगराध्यक्ष सौ अनिता डवरे, भाजपा बुलडाणा सचिव संजय शिनगारे,भाजपा शहराध्यक्ष श्री शेखर पुरोहित, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ,भाजप विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक राणा राकेश राठोड,भारतीय जनता युवा मोर्चा शहर अध्यक्ष राम मिश्रा यांच्या उपस्थितीत घोषित करण्यात आली.भारतीय जनता पार्टी हा पक्ष विश्वात सर्वात जास्त असलेला पक्ष म्हणून उदयास आलेला आहे. सर्वात जास्त नगरसेवक,आमदार, खासदार आज भारतीय जनता पार्टीचे आहे तेव्हा ही बाब लक्षात घेता,भारतीय जनता पार्टी युवती मोर्चा ची कार्यकारणी सुद्धा 67 पदाधिकारी व सदस्यांची जम्बो कार्यकारिणी घोषित करण्यात आली.यावेळी शहरसरचिटणीस सौ आरती नितीन आमले, सौ मीना शर्मा, कु प्रतीक्षा रमेश पवार, सौ पिंकी शर्मा ,शहर उपाध्यक्ष कु स्नेहा मनोहर वाघ,शहर सचिव सौ शिल्पा सुनिल गाडेकर,सौ दिपाली अल्पेश लाखवाणी,सौ सविता गोपाल पारखे, सौ काजल पवन केकान सहसचिव सौ वैशाली शाम आमले, सौ सुप्रिया विशाल पवार,सौ दिपाली हेमंत साबळे,शहर कोषाध्यक्ष कु कोमल मारुती धरमकर, सौ वैशाली संदीप नतकुट,सौ वृषाली गोपाल वाडोकार, सहकोषाध्यक्ष सौ किरण दुर्गेश बावस्कर, सौ दिपाली रवींद्र वरुडकार शहर प्रसिद्धीप्रमुख सौ पूजा आकाश मिश्रा, कु साक्षी गोपाल पारखे युवती मोर्चा सोशल मीडिया शहर संयोजक कु आरती महादेव काळे, सौ पूजा प्रवीण महाजन सहसंयोजक कु हर्षा जगदीश चांडक,सौ सविता गोपाल चांडक, भारतीय जनता पार्टी युवती मोर्चा कायम विशेष निमंत्रित सदस्य जिल्हा अध्यक्ष तथा आमदार श्री आकाश दफुंडकर, सागर दफुंडकर,संजय शिनगारे,चंद्रशेखर पुरोहित, राणा राकेश राठोड,वैभव डवरे,भारतीय जनता पार्टी युवती मोर्चा शहर कार्यकारिणी सदस्य सौ लक्ष्मी राम मिश्रा,कु विशाखा महेश देशमुख,कु वैष्णवी महेश देशमुख, सौ मीरा संतोष रोजतकर,सौ सुनिता चंद्रकांत ठाकरे, सौ मंजुषा सबंकर, रूपाली मधुकर सावरकर, सौ मोनिका दिलीप गायकवाड, कु ललिता सुरेंद्र शर्मा, सौ अर्चना दिनकर ठाकरे, कु पूनम रामभाऊ वानखेडे, कु सोनल वसंता वाकोडे, कुमारी तांशु भूषण वाडी, कु भाग्यश्री विठ्ठल काळे,कु चंचल देवानंद चोपडे, कु धनश्री पुरवार,कु गायत्री पारस्कर,कु कल्याणी संतोष पाटील, कु प्रियंका इंगळे, सौ अर्चना सुरज पाटील, कु साक्षी घाटे, कु पल्लवी इंगळे, कु माधुरी पारस्कर, कु शुभांगी तांबसकर, सौ कविता किसन बोंडे, सौ ज्योती रमेश बोंडे, सौ संतोषी कन्हैयालाल अहिर, कु कोमल कन्हैयालाल अहिर,कु साक्षी आखरे, कु प्रियंका गजानन राऊत,कु शिवानी गजानन देशमुख, सौ लता राजाराम पांडे,सौ स्मिता हितेंद्र शहा,कु अंकिता सुरेश वाडी,कु सोनाली गायकी,सौ मीना मारुती नारे, कु राणी प्रकाश लाहुडकार. यावेळी नगरसेविका आणि नगरसेवक व भाजपा विद्यार्थी आघाडी शहर अध्यक्ष शुभम देशमुख उपस्थित होते.नूतन कार्यकारिणी द्वारे वॉर्ड तेथे शाखा गठित करून पक्षसंघटन बळकट करीत समाजहित कार्यात सदा अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करू,अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे युवती मोर्चा शहर अध्यक्ष सौ स्नेहा चौधरी अग्रवाल यांनी दिली आहे.

Related posts

ट्रक व कारचा अपघात; 4 जण जागीच ठार तर 1 जण गंभीर जखमी…

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 230 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 84 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

दोन लाखांचा गुटखा डीबी पथकाने केला फस्त

nirbhid swarajya
error: Content is protected !!