April 18, 2025
अमरावती खामगाव चिखली जिल्हा नागपुर पुणे बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय विदर्भ संग्रामपूर

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी खामगांवात…

खामगाव : आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने रणशिंग फुंकण्यात आले आहे.माहाविजय २०२४ संकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये लोकसभेसाठी ‘मिशन ४५’ तर विधानसभेसाठी ‘मिशन २००’ जाहीर करण्यात आले असुन प्रत्येक जिल्ह्यात विशेष सभा कार्यकर्ते शिबीरे व मार्गदर्शन सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे २ सप्टेंबर शनिवार २०२३ रोजी खामगाव शहरात येत असुन संपर्क से समर्थन, घर घर चलो अभियान राबविण्यात येणार आहे. यानिमीत्ताने मागदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमाचा पदाधिकारी व कार्यकत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts

खामगांव-नांदुरा रोड वरील पोल धोकादायक स्थितीत

nirbhid swarajya

‘मास्क नाही, प्रवेश नाही’ जाणीव जागृती मोहिमेची सुरुवात ; पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याकडून सुरूवात

nirbhid swarajya

‘श्रीं’ चा १४२ वा प्रकट दिन शेकडो दिंड्या विदर्भपंढरीत दाखल,भाविकांची गर्दी, संस्थानकडून जय्यत तयारी….

nirbhid swarajya
error: Content is protected !!