खामगांव : खामगाव नांदुरा रोड श्रीनिवास होंडा शोरूम समोर दुचाकी व बोलेरो वाहनाचा समोरासमोर अपघात झाला या अपघातात दुचाकीस्वार विठ्ठल भीमराव लांडे हे जखमी झाले झाले असून नागरिकांनी त्वरित त्यांना सिल्वर सिटी हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. अशी माहिती नातेवाईक शामराव लांडे यांनी दिली असून ते तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनला दाखल झाले होते.
previous post