बाळापूर :- मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांच्या कार्यालयावरील पोस्टर काढल्याने अकोला शहरात चर्चेला उधाण बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांच्या कार्यालयावर लावण्यात आलेले पोस्टर अचानक काढल्यामुळे आज अकोला शहरात चर्चेला उधाण आली होती आमदार नितीन देशमुख सुरत मार्गे गुवाहाटी नेले होते, त्यावेळी शहरात चर्चा उधाण आली होती, मात्र आमदार नितीन देशमुख हे गनिमी काव्याने महाराष्ट्रात आल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोला येथे पत्रकार परिषद मध्ये बोलून दाखवले मात्र आज आमदार नितीन देशमुख यांच्या कार्यालयावरील बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आधी नेत्यांचे चित्र असणारे पोस्टर अचानक गायब झाल्यामुळे आज पुन्हा कार्यकर्त्यात याविषयी सन्मित्र प्रतिक्रिया उमटत असून विविध स्वरूपाच्या चर्चेला उधाण आली आहे,अकोला शहरात या पोस्टर बाबत आमदार नितीन देशमुख यांनी पोस्टर बाबत दुचारा देत ही पोस्टर काढण्याचे कारण पस्ट केले नितीन देशमुख पुढे म्हणाले की या पोस्टवर गोहाटी येथे गेलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांचे फोटो असल्यामुळे हे पोस्टर काढण्यात आले लवकरच नवीन पोस्टर लावल्या जातील असे आमदार नितीन देशमुख यांनी बोलून दाखवले
previous post