खामगाव : खामगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबुरावशेठ लोखंडकार यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त शेलोडी येथील जागृती आश्रमात मंगळवारी सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा संपन्न झाला. सर्वप्रथम जागृती आश्रम येथे प. पू. शंकरजी महाराजांच्या उपस्थितीत शिवमंदिरात जलाभिषेक करण्यात आला. महाराजांनी वैदिक पध्दतीने मंत्रोच्चार करून बाबुरावसेठ लोखंडकार यांचे अभिष्टचिंतन केले. यानंतर प.पू. शंकर महाराजांचे प्रवचन झाले. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त हभप ज्ञानेश्वर मिरगे, डॉ.उध्दवराव गाडेकर, यांनी श्री.संत शंकरजी महाराज यांच्या जागृती आश्रम परीसर पाहून व महाराजांचे महात्य व कार्य यावर प्रकाश टाकला न महाराजांचे ह्याकर्याबद्दल मनपुर्वक अभिनंदन केले.महादेवराव भोजने यांचे आशिर्वचन झाले. मिरगे यांनी श्री.बाबुराव सेठ यांच्या जीवनपटावर सन्मानपत्र तयार करून ते प्रदान केले. पंजाबराव देशमुख व चंद्रशेखर ईधोळ, श्रीकृष्ण ईधोळ व मोहन ईधोळ परीवाराकडून आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोखंडकार व ईधोळ परिवारातील सौ.विजया बाबुराव लोखंडकार, शिवशंकर लोखंडकार, विठ्ठलराव लोखंडकार निलेश लोखंडकार,प्रतिक लोखंडकार, धनंजय लोखंडकार अक्षय व श्रृती लोखंडकार सौ.रेखा शिवशंकर लोखंडकार, सौ.वर्षा निलेश लोखंडकार, श्रीमती. प्रतिभा प्रकाश लोखंडकार, सौ.अनुराधा चंद्रशेखर इधोळ, सौ.मंगला मोहन इधोळ, आर्किटेक मिनल ईधोळ, प्रसाद ईधोळ आदी उपस्थित होते.तर जागृती परिवारातीलप्रमोद पाटील, डॉ. श्रीकांत भाकरे, अनंता भोलनकर, प्रकाश बोहरपी, धामनकर सर, देवेंद्र मेतकर, पुंडलीक पाटील, गोपाळराव कोल्हे, बाळू अवचार, भोलनकर गुरूजी, डॉ. हरकूट, श्रीकृष्ण इधोळ, मोहन इधोळ उपस्थित होते. दरम्यान आमदार अँड.आकाश फुंडकर, मलकापुरचे आमदार राजेश ऐकडे, प्रदेशअध्यक्ष वचीत बहुजन आघाडी अशोक सोनोने,मनसे जिल्हाअध्यक्ष गदनराव गायकवाड, मुरली शेठ भालेकर,दयारामजी वानखडे तिव्हाने गुरूजी मनोहरसिंग बोराळे, घोगरे मामा, संजय महाले प्रकाश संसार किशोर भारसाकळे, शंकर माळोकार, श्रीकृष्ण बारहाते, अनिल अमलकार, वासुदेव मानकर, गुलाबराव महाले, तेजेंद्रसिंह चौहान, दयारामजी सरप,डीगांबर महाले, प्रल्हाद उन्हाळे, कैलास फाटे, खेलदार काशीरामजी लोखंडकार,राजु पाटील लोखंडकार, गजानन अरवाडे, बाळासाहेब अरवाडे ,गजानन लोखंडकार यांच्यासह सामाजिक ,धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त अभिस्तचिंत केले. कार्यक्रमाचे संचालन अजय भोलनकार आभार प्रदर्शन चंद्रशेखर इधोळ यांनी केले
previous post