January 1, 2025
अमरावती खामगाव जिल्हा बुलडाणा राजकीय

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार देशमुख यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट !

खामगाव:- युसीएन चे बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी पत्रकार फहीम देशमुख यांचे वडील हाजी अब्दुल रहीम देशमुख यांचे नुकतेच दु खद निधन झाले. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आज शनिवारी त्यांच्या शेगाव येथील निवासस्थानी सांत्वनपर भेट देवुन त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली. यावेळी काँग्रेस नेते रामविजय बुरुंगले, स्वातीताई वाकेकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषाताई पवार, ऍड जयश्री शेळके, काँग्रेस कमेटी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोन्द्रे, संजय राठोड सह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Related posts

कोरोना निर्मुलनासाठी ‘अपाम’च्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

nirbhid swarajya

जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंतच सुरू राहतील

nirbhid swarajya

जिल्हयात आज प्राप्त १७ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

nirbhid swarajya
error: Content is protected !!