खामगाव:विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे शेगाव व मातृतीर्थ सिंदखेड राजा असलेला बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्याती रहिवासी असलेल्या कु प्रतीक्षा विष्णू लाहुडकार पाटील यांची २०२१ मध्ये बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष तसेच यीन च्या कॅबिनेट मिनिस्ट्री मध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक मंत्री म्हणून निवड झाली आहे. यिनच्या मंत्रीडळाच्या पावसाळी अधिवेशना मध्ये त्यांची विदर्भांमधून मुलीन मधुन सभापती पटलावर ठराव मांडून निवड झाली आहे.आपल्या कामाची अखंडता सातत्याने सुरू ठेवून ३१-जुलै -२०२२ ला रविवार ला त्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या स्त्री प्रतिष्ठान समितीच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या, विदर्भातील एका सामान्य कुटुंबातील मुलगी आज केंद्रीय मंत्रिमंडळाची अध्यक्ष झाली आहे. तिचे सर्वत्र अभिनंदन होते आहे.तिला निर्भिड स्वराज्य व स्वराज्य फाउंडेशन परिवारा कडून पुढील वाटचलीसाठी हार्दिक शुभेच्छा
previous post