यादी झाली जाहीर
खामगाव : पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा पोळा गुरुवारी फुटणार असल्याचे राज्याचे पोलीस महानिरीक्षक संजय पांडेय यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र आज पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्याची यादी जाहीर झाली आहे. या मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यामुळे पोलिस विभागातील बदल्यांचा पोळा आज फुटला आहे.