October 6, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय

पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त भाजपा कार्यालयात अभिवादन

खामगांव : पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या पुण्य़तिथी निमित्त काल दि ११ फेब्रुवारी रोजी भाजपा कार्यालय खामगांव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा सोशल मिडीया सेलचे सागर फुंडकर यांच्या हस्ते पंडीत दिनदयालजी उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सागर फुंडकर यांनी पंडीत दिनदयालजी यांच्या जीवन कार्याविषयी माहीती उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांसमोर मांडली. यावेळी संजय शिनगारे, अनिता देशपांडे, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, डॉ.एकनाथ पाटील, रमेश इंगळे, वैभव डवरे, शांताराम बोधे राम मिश्रा शहराध्यक्ष युवा मोर्चा, डॉ.गोपाल गव्हाळे, संतोष वानखडे, गजानन विभुते, ओमभाऊ शर्मा, दशरथ पडवाल, रवि गायगोळ, गजानन मुळीक, अतुल माहुरकर,अशोक बोरले, नंदकिशोर कांडेकर, हिरालाल बोर्डे,विकास काळे, शिवसिंग पडवाल, देवसिंग तितरे, पवन राठोड, आदित्य़ केडीया, देविदास शेगोकार, तुषार गावंडे, यश आमले, प्रसाद एदलाबादकर,दिपांशु भैय्या, , सुभाष इटनारे, गणेश जाधव, प्रकाश रामसिंग इंगळे, गोपालसिंग बोराडे, यांचेसह भाजयुमो व विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts

कांद्यावरील निर्यात शुल्क मागे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी…

nirbhid swarajya

ई-पासपोर्ट तयार करण्यासाठी डिजी-लॉकरची लिंकही देता येणार

nirbhid swarajya

‘उमेद’ कायम ठेवण्यासाठी महिलांचा मूक मोर्चा

nirbhid swarajya
error: Content is protected !!