April 11, 2025
अकोला

निर्भिड_स्वराज्य_चर्चा_ सत्र

उद्या दि.#6 फेब्रुवारी 2020 रोजी निर्भीड स्वराज्यच्या तर्फे राज्यभरात महिला अत्याचाराच्या घटना एका मागे एक घडत आहेत त्यामुळे,
महिला सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा सत्र #नाना– नानी पार्क,खामगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.ज्यांना चर्चा सत्रात सहभागी व्हायचे असेल त्यांनी 9970898881/7821811721 या क्रमांक वर संपर्क साधावा. सदर चर्चासत्र हे महिला व मुलींन करीता आयोजित करण्यात आले आहे

#स्थळ:-नाना-नाणी पार्क जलंब रोड,खामगाव

#वेळ:-सायंकाळी 4 वा.

#सर्वांनी वेळे वर यावे हि विनंती

Related posts

अंधश्रद्धेला फाटा देत पार पडला आगळा वेगळा शिव विवाह

nirbhid swarajya

भर उन्हाळ्यात पुर्णा नदित सोडण्यात आले पाणी…

nirbhid swarajya

जळगाव : शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांना धक्का, जात प्रमाणपत्र अवैध

nirbhid swarajya
error: Content is protected !!