November 20, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा

दिवाळी साठी फत्तरकारांची दगमग नारद तळमळ करत पुजातोय घरं मोठ्या घराच्या दिवाळीसाठी होतायत बैठका

बुलडाणा : दिवाळी म्हटली की प्रत्येक अधिकाऱ्यांच्या टेबल वर कार्डाचा ढिगचं पडतो, काही दुष्काळी फत्तरकार फक्त याच वेळी बाहेर पडतात, त्यातही आता डोळ्याच्या माध्यमातील गढूळ घाण असलेला घराच्या गच्ची वर ऑन ड्यूटी 24 तास गट्टू घेऊन फिरणारा छोटा थम्सअप नारद आता आदिवासी भागातील हलक्याला व जेष्ठ ”D’ फत्तरकारांला घेऊन जेष्ठांच्या घरांची उंबरठी झिजवतोय, पर्याय नाही न… अण्ण खाणाऱ्या फत्तरकारांसोबत लाड चाटणाऱ्या चे पटतही नाही, मनात खूप तगमग आहे पण मग यावेळी आपला गेम होईल म्हणून अंधारात जाण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्या फत्तरकारांना माहित नाही की शासकीय कार्यालयात सुद्धा छुपी कॅमेराची नजर आहेत ते रात्रीच्या अंधारात सुद्धा काम करतात. व त्यामधूनच आता लवकरच पुरावे समोर येणार आहेत.आता सर्व कार्यालय पुंजण्याला सुरुवात झाल्याची माहिती आहे, तर यावेळी दिवाळी च्या बऱ्याच फत्तरकारांच्या नवीन नवीन गोष्टी लवकरच पुराव्या निशी काही दिवसात येथेच आपण पाहू..मात्र यावेळी सावधगिरी पाहायला मिळते , जेवतांना मनगटावर वगळ आणणारे आता संयम ठेवतांना दिसतायत.. वाचण्याच तर ठीक ते जाहिरात देणाऱ्यांना दाखवतात तरी पण दिसणाऱ्यात काम करणाऱ्या फत्तरकार कुठे दाखवणार..? यावेळी अजून गर्दी सुरू झाली नसली तरी उद्या परवा पासून मिरवणूक नक्कीच सुरू होईल, या सर्वात सर्वांना उबरलेला नारद लयच कतोळा करतांना दिसतोय, आता त्याला कोण कोण मलिदा घेण्याला सहकार्य करतो, पडद्या मागून कोण हातात हात घालतो हे ही दिसेलच. पण यावेळी अश्या या उबरलेल्या फत्तरकारांच्या दिवाळी ला खरच अमावस्या आहे.. बाकी काही अजून दिवाळीच्या छान छान गोष्टी घेऊन भेटू तीन चार दिवसांनी..भाषा ही लाय चाटणाऱ्यांना संबंधितांना च कळेल, पुढील भागात मात्र सर्वांनाच कळेल , तोपर्यंत उत्सुकता असू द्या.

Related posts

वर्षभरानंतरही शहिदांचे कुटुंब मदती विना…पुलवामा हल्ल्याची वर्षपूर्ती…शासनाच्या उदानसीनतेची कुटुंबियांना खंत,पाच एकर जमिनीचा वायदा फक्त दप्तरीच..

nirbhid swarajya

यंत्रणांनी समन्वयाने काम करीत कोरोना संकटावर मात करावी – विभागीय आयुक्त पियुष सिंग

nirbhid swarajya

टाकळी हाट येथे समस्या सोडविण्याबाबत ग्रामस्थांनी दिले तहसीलदारांना निवेदन..

nirbhid swarajya
error: Content is protected !!