January 1, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 380 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 150 पॉझिटिव्ह

150 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 530 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 380 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 150 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 121 व रॅपिड टेस्टमधील 29 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 209 तर रॅपिड टेस्टमधील 171 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 380 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : जळगांव जामोद शहर : 5, जळगांव जामोद तालुका : खेर्डा 16, उसरा 1, पिं. काळे 1, मडाखेड 1, मोताळा तालुका : धा. बढे 1, मोताळा शहर : 3, मलकापूर शहर : 6, आदर्श कॉलनी 1, चाळीस बिघा 1, लख्खानी चौक 1, विष्णूवाडी 1, लक्ष्मी नगर 1, रजत नगर 1, मलकापूर तालुका : तालसवाडा 1, दे. राजा तालुका : गारखेडा 1, अंढेरा 2, खैरव तळेकर 1, दे. मही 3, सातेफळ 1, सावखेड नागरे 1, निमगांव गुरू 1, गारगुंडी 6, दे. राजा शहर : 1, चिखली रोड 1, योगीराज नगर 1 शिवाजी नगर 1, शिंगणे नगर 1, मेहकर शहर : 1, मेहकर तालुका : डोणगांव 4, गणपूर 1, मादनी 2, कल्याणा 1, नांदुरा शहर : एसबीआय बँकेजवळ 1, नांदुरा तालुका : निमगांव 2, नायगांव 2, चिखली शहर : 5, चिखली तालुका : कोनड खु 3,गांगलगांव 2, भालगांव 1, बुलडाणा शहर : 10, केशव नगर 5, जुनागाव 1, पोलीस लाईन 1, सुंदरखेड 4, पोलीस वसाहत 1, खामगांव शहर : 2, शिवाजी नगर 1, सावजी ले आऊट 4, चांदे कॉलनी 2, जगदंबा रोड 1, पुरवार गल्ली 2, फरशी 1, घाटपुरी नाका 3, सिंधी कॉलनी 1, कृषी कार्यालय 1, सती फैल 1, खामगांव तालुका : अटाळी 1, लाखनवाडा 5, बुलडाणा तालुका : मातला 1, भादोला 1, केसापूर 4, नांद्राकोळी 2,धाड 2,कोळेगांव 1, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 1, किनगांव राजा 1, लोणार तालुका : चिंचोली 1, दरेगांव 1, मूळ पत्ता पारध ता. भोकरदन जि. जालना 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 150 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 150 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 7, वावरे ले आऊट 2, वानखेडे ले आऊट 7, हाजी मलंग दर्गाजवळ 1, जोहर नगर 1, परदेशीपुरा 1, वार्ड नं दोन 1, बुलडाणा तालुका : गुलखेड 1, धाड 1, धामणगांव 4, मासरूळ 2, नांदुरा शहर : 2, कृष्णा नगर 1, रसलपूरा 1, पीएचसी क्वार्टर 2, मोताळा शहर : 8, मोताळा तालुका : तपोवन 16, धा. बढे 2, बोराखेडी 1, चिखली शहर : 3, चिखली तालुका : भालगांव 2, कारखेडा 1, किन्ही सवडत 1, दे. राजा शहर : 5, भगवान बाबा नगर 1, दे.राजा तालुका : दे. मही 1, धोत्रा नंदई 1, मेहकर शहर : 17, राम नगर 3, मेहकर तालुका : जानेफळ 1, मलकापूर शहर : 5, लोणार तालुका : बिबी 10, शेगांव तालुका : तिव्हाण 1, चिंचखेडा 1, जलंब 1, सागोन 1, शेगांव शहर : 1, भुत बंगलाज जवळ 2, गोमाजी नगर 2, व्यंकटेश नगर 2,मंगलम नगर 1, एसबीआय कॉलनी 1, धानुका 1, गौलखेड 1, धनगर नगर 1, रोकडीया नगर 1, मोदी नगर 1, खामगांव शहर : 6, गोपाल नगर 2, अभय नगर 1, वाडी 1, घाटपुरी नाका 3, विकमशी चौक 3, सिं. राजा तालुका : कि. राजा 1, वाघाळा 2, लोणार शहर : 1,
तसेच आजपर्यंत 20429 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 2883 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 2883 आहे.
आज रोजी 1444 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 20429 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 3995 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 2883 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1054 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 58 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

लॉयन्स क्लब खामगांव संस्कृतिची स्थापना

nirbhid swarajya

बास्केटच्या माध्यमातून भाजीपाला वितरण

nirbhid swarajya

दुचाकीस्वारास लिफ्ट मागून मोबाईल हिसकणारा पोलीसांच्या जाळ्यात

nirbhid swarajya
error: Content is protected !!