April 12, 2025
आरोग्य जिल्हा बातम्या बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 361 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 107 पॉझिटिव्ह

41 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 468 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 361 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 107 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 90 व रॅपिड टेस्टमधील 17 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 250 तर रॅपिड टेस्टमधील 111 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 361 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मेहकर : 7, सिं. राजा : 8, मोताळा : 4, लोणार : 7, जळगांव जामोद : 11, बुलडाणा : 11, विष्णूवाडी 2, द्वारका नगर 2, चिखली : 4, लुंबिनी नगर 1, मलकापूर : 1, दे. राजा : 15, शेगांव : दुर्गा नगर 1, जिजामाता नगर 4, खामगांव : केशव नगर 1, पोलीस वसाहत 1, तलाव रोड 2, खामगांव तालुका : लाखनवाडा 2, चिखली तालुका : मेरा बु 1, जांभोरा 1, भरोसा 3, कोनड 2, शेगांव तालुका : टाकळी विरो 2, मोताळा तालुका : बोराखेडी 1, रोहीणखेड 1, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 1, मलकापूर पांग्रा 1, बुलडाणा तालुका : सावरगांव 1, सोमठाणा 1, माळविहिर 1, वरवंड 1, नांदुरा : 2, मलकापूर तालुका : शिराढोण 1, लोणार तालुका : सुलतानपूर 1, दे. राजा तालुका : सरंबा 1, मेंडगांव 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 107 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे आज उपचारादरम्यान जळगांव जामोद येथील 56 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 41 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 1, सुंदरखेड 2, तानाजी नगर 1, बालाजी नगर 2, लहाने ले आऊट 1, इकबाल नगर 3, नांदुरा शहर : संकल्प कॉलनी 1, शिवाजी नगर 2, भावसार देवी मंदीराजवळ 1, पोलीस स्टेशन रोड 1, खामगांव शहर : राठी प्लॉट 1, चिखली शहर : 1, संभाजी नगर 1, वाल्मिकी नगर 1, चिखली तालुका : शिंदी हराळी 2, दे. राजा तालुका : दे. मही 1, दे. राजा शहर : माळीपुरा 1, जुना जालना रोड 1, सिव्हील कॉलनी 1, बालाजी फरस 1, बालाजी नगर 3, मलकापूर तालुका : भालेगांव 3, सिं. राजा तालुका : दुसरबीड 2, हिवरखेड 3, साखरखेर्डा 1, मेहकर तालुका : चायगांव 1, मेहकर शहर : रामनगर 1, जळगांव जामोद तालुका :पिं. काळे 1,
तसेच आजपर्यंत 18462 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 2306 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 2306 आहे.
आज रोजी 1216 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 18462 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 3329 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 2306 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 974 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 49 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

प्रकाश भाऊ…या आपण एकत्र लढू,

nirbhid swarajya

बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव 2023 च्या वतीने अर्थवशिर्षचे पठण उत्साहात संपन्न…

nirbhid swarajya

तहसिलदारा यानी हातात तिफन घेत तलाठी,मंडळधिकारीसह केली शेतात जाऊन पेरणी…!

nirbhid swarajya
error: Content is protected !!