January 4, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 345 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 89 पॉझिटिव्ह

95 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 434 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 345 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 89 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 53 व रॅपिड टेस्टमधील 36 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 170 तर रॅपिड टेस्टमधील 175 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 345 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : सुटाळा 1, शिवाजी नगर 5, दाल फैल 1 घटपूरी नाका 1, गजानन कॉलनी 1, यशोधरा नगर 1, आदर्श नगर 1, बालाजी प्लॉट 3, बाबाजी नगर 1, खामगांव तालुका : लखनवडा 1, दे. राजा शहर : 1, सिविल कॉलनी 1, दे. राजा तालुका : गारगुंडी 1, बुलडाणा शहर : वानखेडे ले आउट 1, विष्णु वाडी 1, समता नगर 1, शिवाजी नगर 1, बुलडाणा तालुका : कोलवड 1, केसापुर 1, भादोला 3, चिखली शहर : 2, चिखली तालुका : वरुड 1, मलकापूर शहर : 2, रेल्वे स्टेशन 2, गांधी चौक 1, रामदेव बाबा नगर 2, द्वारका नगर 4, दादा वाडी 1, माता महाकाली नगर 5, मलकापूर तालुका : दाताळा 1, धानोरा 1, विवरा 1, मेहकर शहर : 3, मेहकर तालुका : कळंबेश्र्वर 1, बायगाव 7, लोणार तालुका : तांबोळा 3, सुलतानपूर 1, नांदुरा शहर : 2, जळगांव जामोद तालुका : खेर्डा 1, सिं. राजा तालुका : हिवरा गडलिंग 2, करवंड 1, जंभोरा 3, शेंदुर्जन 2, साखरखर्डा 2, राजेगाव 1, सिं. राजा शहर : 1, संग्रामपूर तालुका : वरवट बकाल 1, बोडखा 1, मोताळा तालुका : पिंपळगाव देवी 1, धा. बढे 1, नांदुरा तालुका: वडनेर 1, शेलगाव मुकुंद 1, निमगाव 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 89 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान तलाव रोड, खामगाव येथील 83 वर्षीय पुरूष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 95 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : दे. राजा तालुका : जवळखेडा 1, शेगांव शहर : मतकरी गल्ली 1, नांदुरा शहर : 1, नगळकर ले आउट 1, मलकापूर शहर : गांधी चौक 1, सराफा बाजार 2, उप जिल्हा रुग्णालय 1, यशोधाम 2, गौरक्षण प्लॉट 1, पारपेट 2, खामगांव शहर : 1, आठवडी बाजार 1, नांदुरा रोड 1, विठ्ठल नगर 2, चांदमरी 1, घटपुरी नाका 2, समता कॉलनी 1, सिंधी कॉलनी 2, चांदे कॉलनी 1, चिखली शहर : 20, चिखली तालुका : आंधई 1, शेळगाव आटोळ 2, आंत्री खेडेकर 1, सि. राजा तालुका : दुसरबिड 1, बुलडाणा शहर : 3, इतापे ले आउट 1, तहसील निवास 2, जिल्हा रुग्णालय 2, शिवाजी नगर 1, बुलडाणा तालुका : धाड 2, सागवान 7, संग्रामपूर तालुका : वानखेड 1, नांदुरा तालुका : नायगाव 3, वडनेर 1, निमगाव 4, सिंदखेड राजा शहर : 13, मलकापूर तालुका: अनुराबाद 1, मेहकर शहर: 1, लोणार तालुका: सुलतानपूर 2, मेहकर तालुका: उटी 1.
तसेच आजपर्यंत 21884 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 3192 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 3192 आहे.
आज रोजी 1534 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 21884 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 4452 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 3192 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1199 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 61 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

अंबिकापूर येथील हाणामारी प्रकरणात खा. जाधव यांची भूमिका जातीय तेढ निर्माण करणारी; वंचित

nirbhid swarajya

जिल्ह्यात प्राप्त 302 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 64 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

कोरोना योद्धाचा पारिवारिक सत्कार

nirbhid swarajya
error: Content is protected !!