32 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकीएकूण 416 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 343 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 73अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील69 व रॅपिड टेस्टमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्येप्रयोगशाळेतून 265 तर रॅपिड टेस्टमधील 78 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 343अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : संग्रामपूरतालुका : बावनबीर 2, भोन 1, मनसगांव 1, मोताळाशहर : 2, मोताळा तालुका : पुन्हई 1, मोलखेडा 1, तपोवन 1, बुलडाणा शहर : 8, बुलडाणा तालुका : नांद्राकोळी 2,सातगांव म्हसला 2, दे. राजा शहर : 3,दे. राजा तालुका : सावखेड भोई 1, सावखेड तेजन1, असोला 1,गारगुंडी 1,दगडवाडी 1, चिखली तालुका : बोरगांव काकडे 6, पेठ 1,उंद्री1, चिखली शहर : 3, सिं. राजा तालुका : सिंदी 1, शेलगांव राऊत 1, लोणार शहर : 3, लोणार तालुका : वडगांव तेजन 1, नांदुरातालुका : फुली 1, भोटा 1, नांदुरा शहर : 9, मेहकर शहर : 3, मेहकर तालुका : उकळी 1,परतापूर1, कळंबेश्वर 1, शेगांव तालुका : कठोरा 1, शेगांव शहर : 6, जळगांव जामोद शहर : 3 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 73 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे भोटा ता. नांदुरा येथील 74 वर्षीय महिलारूग्णाचा उपचारादरम्यान खामगांव कोविड रूग्णालयात मृत्यू झाला आहे. तसेच आज 32 रूग्णांनी कोरोनावर मातकेल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : लोणार: 6, बुलडाणा : अपंग विद्यालय 7, आयुर्वेद महाविद्यालय 2, दे. राजा : 5, चिखली : 2, मेहकर : 6, सिं. राजा: 4,
तसेच आजपर्यंत 36749 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 7949 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 7949 आहे. आज रोजी 388 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 36749 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 8539 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 7949 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 476 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 114 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.