94 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 415 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 325 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 88 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 77 व रॅपिड टेस्टमधील 11 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 267 तर रॅपिड टेस्टमधील 58 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 325 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 4, बाळापूर फैल 1, आठवडी बाजार 2, जलालपूरा 1, रेखा प्लॉट 1, केला नगर 1, दंडस्वामी मंदीराजवळ 1, गोपाल नगर 1,किसन नगर 1, सती फैल 1, चांदमारी 1, खामगांव तालुका : लाखनवाडा 1, शिरसगांव दे. 1, घाटपुरी 9, निमकवळा 3, अटाळी 2, जळगांव जामोद तालुका :पिं. काळे 4, खेर्डा खु 1, जळगांव जामोद शहर : 2, नांदुरा शहर : राहुल टॉवर 10, नांदुरा तालुका :निमगांव 9, शेगांव तालुका : माटरगांव 1, शेगांव शहर : पोलीस स्टेशन 1, बुलडाणा शहर : 5, बुलडाणा तालुका : धाड 1, दे. राजा शहर : 11, दे. राजा तालुका : मेंडगांव 1,दिग्रस 1, लोणार तालुका : सुलतानपूर 1, लोणार शहर : 3, चिखली तालुका : आमखेड 1, मेहकर तालुका : आरेगांव 1, मलकापूर शहर : दादावाडी नगर 1, गांधी चौक 1, आदर्श नगर 1, मूळ पत्ता आंचल ता. रिसोड जि. वाशिम 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 88 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 94 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : चिखली शहर : 4, संभाजी नगर 1, आनंद नगर 2, चिखली तालुका : डोंगर शेवली 1, नांदुरा शहर : 2, महाराणा चौक 1, भावसार मंदीराजवळ 1, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय 1, संकल्प कॉलनी 3, बुलडाणा शहर : 2, रामनगर 2, सुवर्ण नगर 1, साईनगर 1, शरद कला कॉलेजवळ 3, बालाजी नगर 2, इंदीरा नगर 1, दे. राजा शहर : 2, बालाजी मंदीरामागे 1, बालाजी मंदीराजवळ 2, खाकपूरा 1, बालाजी नगर 1, दे. राजा तालुका : सावखेड भोई 6, बायगांव 1, शेगांव शहर : ब्राम्हणपूरा 2, भैरव चौक 1, पंचशील नगर 4, सदगुरू नगर 3, खामगांव शहर : रॅलीस प्लॉट 1, सुटाळा 2, गांधी चौक 3, शिक्षक कॉलनी 1, गजानन कॉलनी 1, राठी प्लॉट 2, खामगांव तालुका :निपाणा 1, लोणार तालुका : सुलतानपूर 4, लोणार शहर : 4, सिं. राजा शहर : 1, सिं.राजा तालुका : शेंदुर्जन 1, शेलू 1, मलकापूर शहर : 4, शिवाजी नगर 1, आनंद सोसायटी 2, शक्ती नगर 2, मलकापूर तालुका : दाताळा 1, मेहकर तालुका : राजगांव 1, मोताळा तालुका : गोतमारा 6, खेडी पान्हेरा 1, धा. बढे 1, मूळ पत्ता वालसावंगी ता. भोकरदन जि. जालना 1.
तसेच आजपर्यंत 18101 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 2265 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 2265 आहे.
आज रोजी 1230 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 18101 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 3222 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 2265 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 909 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 48 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.