45 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 285 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 199 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 86 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 77 व रॅपिड टेस्टमधील 9 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 161 तर रॅपिड टेस्टमधील 38 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 199 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मेरा बु ता. चिखली : 7, चिखली : 8, शिंदी हराळी ता. चिखली : 1, सवणा ता. चिखली : 1, मेहकर : 6, चायगांव ता. मेहकर : 3, नागापूर ता. मेहकर : 1, मलकापूर :चैतन्यवाडी 2, शिवाजी नगर 1, सुलतानपूर ता. लोणार : 9, मातमळ ता. लोणार : 1, दे. राजा : 4, धाड ता. बुलडाणा : 1, बुलडाणा : 6, विष्णूवाडी 2, पैनगंगा अपार्टमेंट 1, धा. बढे ता. मोताळा : 1, पोफळी ता. मोताळा : 1, नांदुरा : नवाबपुरा 4, पीएससी जवळ 1, पोलीस स्टेशन रोड 2, संकल्प कॉलनी 1, खामगांव : वाडी 1, घाटपुरी नाका 5, निळकंठ नगर 3, किसान नगर 5, शंकर नगर 2, शेगांव : सुरभी कॉलनी 1, शिवाजी नगर 1, ताडपुरा 1, धानुका 1, व्यंकटेश नगर 1, मावंदीर ता. संग्रामपूर : 1,संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 86 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 45 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बोराखेडी ता. मोताळा : 1, बावनबीर ता. संग्रामपूर : 2, शेगांव : गांधी चौक 1, भूत बंगलाजवळ 1, सुरभी कॉलनी 1, खामगांव : राठी प्लॉट 1, मखारीया मैदान 4, जलालपूरा 2, शासकीय रूग्णालय वसाहत 2, शंकर नगर 1, घाटपुरी नाका 2, सती फैल 1, भालेगांव बाजार ता. खामगांव : 1, नांदुरा : शिवाजी नगर 4, दे. राजा : संजय नगर 1, बुलडाणा : आनंद नगर 1, सोळंके ले आऊट 1, सुलतानपूर ता लोणार : 1, अंत्री खेडेकर ता. चिखली : 4, कोलारा ता. चिखली : 2, चिखली : 4, पिं. सराई ता. बुलडाणा : 1, मोहोज ता. बुलडाणा : 1, मलकापूर : 2, तपोवन ता. मोताळा 1, मूळ पत्ता पारध ता. भोकरदन जि. जालना : 1.
तसेच आजपर्यंत 15034 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1634 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1634 आहे. आज रोजी 204 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 15034 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2557 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1634 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 882 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 41 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.