95 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 220 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 165 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 55 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 55 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 165 अहवालांचा समावेश आहे.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा : 4, परदेशीपुरा 1, वार्ड क्रमांक दोन 2, पैनगंगा अपार्टमेंट 8, हाजी मलंग दर्गाजवळ 1, धाड ता. बुलडाणा : 1, नांदुरा : 2, संकल्प कॉलनी 4, सिनेमा रोड 1, नवाबपूरा 1, कृष्णा नगर 1, रसलपुर ता. नांदुरा : 1, शेगांव : गजानन सोसायटी 1, जुना चिंचोली रोड 1, जळगांव जामोद : 1, दुधलगांव ता. मलकापूर : 3, तपोवन ता. मोताळा : 13, धा.बढे ता. मोताळा : 1, बोराखेडी ता. मोताळा : 1, चिखली : 3, मूळ पत्ता पातोंडा जि. अकोला : 1, आलेगांव ता. पातूर जि. अकोला : 1, अकोलखेड ता. अकोट जि. अकोला : 1, वाकी जि. अकोला : 1,
संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 55 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 95 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : चिखली :13, गांधीनगर 1, कालिंका मंदीराजवळ 2, पोलीस स्टेशनजवळ 2, सरस्वती नगर 1, बागवानपुरा 1, जळगांव जामोद : 9, दे. राजा : 7, चांदेश्वरी मंदीराजवळ 1, अहिंसा नगर 1, दुर्गापुरा 1, शनिवार पेठ 1, बालाजी फरस 3, असोला जहागीर ता. दे. राजा : 3, शेगांव : दसरा नगर 1, बालाजी फैल 1, आदर्श नगर 3, उपजिल्हा रूग्णालय 1, किनगांव राजा ता. सिं. राजा : 1, सिंदखेड राजा : 1, आंबेवाडी ता. सिं. राजा : 1, शेंदुर्जन ता. सिं. राजा : 1, मलकापूर : पंत नगर 1, खामगांव : राठी प्लॉट 1, रॅलीस प्लॉट 5, भुसावल चौक 2, पिं. राजा ता. खामगांव : 2, जानेफळ ता. मेहकर : 4, मेहकर : 1, डोणगांव रोड 2, पिं. काळे ता. जळगांव जामोद : 11, सुलतानपूर ता. लोणार : 7, लोणार : 2, अळसणा ता. शेगांव : 1,
तसेच आजपर्यंत 15312 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1783 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1783 आहे.
आज रोजी 1162 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 15312 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2635 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1783 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 810 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 42 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.