December 29, 2024
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 164 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 61 पॉझिटिव्ह


67 रूग्णांची कोरोनावर मात


बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 225 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 164 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 61 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 50 व रॅपिड टेस्टमधील 11 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 75 तर रॅपिड टेस्टमधील 89 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 164 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : शेगांव : आदर्श नगर 38 व 52 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, पाजवा नगर 32 वर्षीय पुरूष, खामगांव : 25, 52 वर्षीय पुरूष, सुटाळा 57, 35, 51 वर्षीय पुरूष, 26 वर्षीय महिला, महावीर चौक 3 वर्षीय मुलगा, 69, 32 वर्षीय पुरूष, देशमुख प्लॉट 35, 15 वर्षीय महिला, राठी प्लॉट 55 वर्षीय पुरूष, रॅलीस प्लॉट 59, 37, 31 वर्षीय महिला, 3, 6 वर्षीय मुलगा, पिं. राजा ता. खामगांव : 15 वर्षीय मुलगा, धाड ता. बुलडाणा : 27, 55,50 वर्षीय पुरूष, 25, 32 वर्षीय महिला, लोणार : 60 वर्षीय पुरूष, दिवठाणा : 65 वर्षीय महिला, चिखली : नगर परिषदजवळ 50, 52, 50 वर्षीय महिला, 22, 52 वर्षीय पुरूष,राऊतवाडी 35 वर्षीय पुरूष, माळीपुरा 38 वर्षीय पुरूष,सरस्वती नगर 26 वर्षीय पुरूष, सिंदखेड राजा : 25 वर्षीय पुरूष, आंबेवाडी ता. सिं. राजा : 32 वर्षीय पुरूष, दे. राजा : अहिंसा नगर 55 वर्षीय पुरूष, लोणी गवळी ता. मेहकर : 47, 12, 13, 35 वर्षीय पुरूष, 17, 70, 30 वर्षीय महिला, साखरखेर्डा ता. सिं. राजा : 33 वर्षीय महिला, अमडापूर ता. चिखली : 26 वर्षीय पुरूष, अंचरवाडी ता. चिखली : 95, 16, 45, 9, 14 वर्षीय महिला, 14, 50, 50, 28 वर्षीय पुरूष, दे. राजा : 65, 32 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरूष, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 61 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 67 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव :31, 56 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरूष, सिवील लाईन 45 वर्षीय पुरूष, शेगांव रोड 55 वर्षीय पुरूष, नॅशनल स्कूलजवळ 38 वर्षीय पुरूष, सीपीडी रोड 30 वर्षीय पुरूष, बस स्थानकाजवळ 55 वर्षीय महिला, जलंब नाका 25 वर्षीय पुरूष, हिवरखेड ता. खामगांव : 55 वर्षीय महिला, पोस्ट ऑफीसजवळ 44 वर्षीय पुरूष, बाळापूर फैल 25 वर्षीय दोन पुरूष, 27 वर्षीय पुरूष, सुटाळा 20 वर्षीय महिला, शिवाजी नगर 38, 46, 42 वर्षीय महिला, वाडी 26, 47, 70 वर्षीय महिला, शंकर नगर 32, 28, 52 वर्षीय पुरूष, 60, 54, 19, 20, 46, 60, 45 वर्षीय महिला, दाल फैल 40 वर्षीय महिला, नवा फैल 75 वर्षीय पुरूष, कोठारी प्लॉट 31 वर्षीय पुरूष, रेखा प्लॉट 8, 45 वर्षीय पुरूष, 38 वर्षीय महिला, जलालपूरा 50 वर्षीय महिला, भुसारी गल्ली 73, 32, 35, 44, 6, 36 वर्षीय पुरूष, 28, 33, 45, 22, 65 वर्षीय महिला, 6 महिन्याची मुलगी, मलकापूर : 38 वर्षीय पुरूष, जळगांव जामोद : 25, 59 वर्षीय पुरूष, वडगांव हसनपूरा 50 वर्षीय महिला, शेगांव : जमजम नगर 36, 25 वर्षीय महिला, बालाजी फैल 62 वर्षीय पुरूष, चारमोरी 60 वर्षीय महिला, खिरानी मळा 19 वर्षीय महिला, उमेश नगर 46 वर्षीय महिला, दसरा नगर 30 वर्षीय पुरूष, देशमुखपुरा 58 वर्षीय महिला, 27 वर्षीय पुरूष, धनगर फैल 75 वर्षीय महिला, जानोरी ता. शेगांव : 24 वर्षीय पुरूष, खेर्डी ता. बुलडाणा : 5 वर्षीय मुलगा, कुंबेफळ ता. सिं. राजा : 56 वर्षीय महिला.
तसेच आजपर्यंत 7224 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 653 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 653 आहे.
आज रोजी 233 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 7224 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1005 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 653 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 327 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 25 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 193 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 37 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

वाढदिवशीच पालकमंत्री डॉ.शिगणेंनी कोरोनाबाबत घेतला आढावा

nirbhid swarajya

लग्नात पोलीस झाले वराती; वधू-वर पित्यांची उडाली धांदल..

nirbhid swarajya
error: Content is protected !!