January 1, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आजप्राप्त 165 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 29 पॉझिटिव्ह 71 रूग्णांची

कोरोनावर मात, आतापर्यंत एका दिवसात सर्वात जास्त सुट्टी झालेले रूग्ण


बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 194 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 165 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 29 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 20 व रॅपिड टेस्टमधील 9 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 86 तर रॅपिड टेस्टमधील 79 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 165 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :
दे. राजा : चांदेश्वरी मंदीराजवळ 19, 67, 52 वर्षीय पुरूष, 42, 75, 7, 13 व 60 वर्षीय महिला, खामगांव : देशमुख प्लॉट 13, 40 वर्षीय पुरूष, 38 वर्षीय महिला, सराफा गल्ली 37 वर्षीय पुरूष, सुटाळा 51 वर्षीय पुरूष, फरशी 36 वर्षीय पुरूष, पुरवार गल्ली 57 व 16 वर्षीय महिला, पिं. राजा ता. खामगांव : 36 वर्षीय महिला, मलकापूर : पंत नगर 65 वर्षीय पुरूष, जळगांव जामोद : 72 वर्षीय महिला, शेगांव : बालाजी फैल 70, 30, 60 वर्षीय पुरूष, 1 महिन्याचे बाळ, 30, 20, 17, 29, 60 वर्षीय महिला, पहुरजिरा ता. शेगांव : 43 वर्षीय महिला संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 29 रूग्ण आढळले आहे. यापैकी दे. राजा येथील 88 वर्षीय पुरूषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तसेच आज 71 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. एका दिवसात सुट्टी झालेल्या रूग्णांची ही आतापर्यंतची सर्वात जास्त संख्या आहे. सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :
मलकापूर : 45 वर्षीय पुरूष, संत ज्ञानेश्वर नगर 11, 16 वर्षीय पुरूष, 73 वर्षीय महिला, मेहकर : जामा मस्जिदजवळ 60 वर्षीय महिला, 15 वर्षीय दोन तरूणी, 9 वर्षीय मुलगा, बुलडाणा : मुठ्ठे ले आऊट 58 वर्षीय पुरूष, कोथळी ता. मोताळा : 47 वर्षीय पुरूष, खामगांव : जलंब नाका 20 वर्षीय पुरूष, 21 वर्षीय महिला, शिवाजी नगर 55, 30 वर्षीय पुरूष, 45, 36 वर्षीय महिला, बाळापूर फैल 22 वर्षीय दोन महिला, 28, 40 वर्षीय महिला, 17, 15 वर्षीय पुरूष, भुसारी गल्ली 53 वर्षीय पुरूष, बोबडे कॉलनी 29, 35 वर्षीय महिला, देशमुख प्लॉट 27 वर्षीय पुरूष, पन्हाळ गल्ली 54 वर्षीय पुरूष, पीडब्ल्यूडी क्वॉर्टर 37 वर्षीय पुरूष, यशोधरा नगर 22 वर्षीय पुरूष, सिवील लाईन 20, 45 वर्षीय महिला, रायगड कॉलनी 28 वर्षीय पुरूष, राठी प्लॉट 29 वर्षीय पुरूष, भालेगांव ता. खामगांव : 66 वर्षीय महिला, दे .राजा : वाल्मिक नगर 65, 31, 36, 37, 30, 11, 9 वर्षीय पुरूष, 25 वर्षीय महिला, सिव्हील कॉलनी 51, 19 वर्षीय पुरूष, 43, 45 वर्षीय महिला, अग्रसेन चौक् 29 वर्षीय पुरूष, 2 वर्षीय मुलगा, 65 वर्षीय महिला, जुना जालना रोड 57 वर्षीय पुरूष, 45, 23, 51, 20, 17 वर्षीय महिला, बालाजी नगर 34 वर्षीय पुरूष, 56, 26 वर्षीय महिला, दुर्गापुरा 22, 37 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरूष, जुन्या नगर परिषदे जवळ 24, 59 वर्षीय पुरूष, 60 वर्षीय महिला, अहिंसा मार्ग 52 वर्षीय महिला, जळगांव जामोद : 5 वर्षीय मुलगी, शेगांव : 60 वर्षीय महिला,दसरा नगर 19 वर्षीय पुरूष, 38 वर्षीय महिला, देशमुखपुरा 28 वर्षीय पुरूष, धनगर फैल 12 वर्षीय मुलगा. तसेच आजपर्यंत 7060 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 586 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 586 आहे.
आज रोजी 286 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 7060 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 944 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 586 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 333 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 25 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

लाखनवडा खुर्द ग्रामपंचायत सरपंच पदी सौ कविता विलास वानखेडे यांनी बिनविरोध निवड

nirbhid swarajya

आज प्राप्त 38 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 3 पॉझीटीव्ह

nirbhid swarajya

महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरणवर व्याख्यान;खामगाव तंत्रनिकेतनात आयोजन…

nirbhid swarajya
error: Content is protected !!