November 20, 2025
बातम्या

जिल्हयात आज प्राप्त १६ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’


बुलडाणा : जिल्ह्यात आज २९ एप्रिल रोजी १६ रिपोर्ट प्राप्त झाले. हे सर्व १६ रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण २४ रूग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळलेले असून त्यापैकी एक मृत आहे.  त्यापैकी १७  रूग्णांचे कोरोनासाठी दुसऱ्यांदा अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची संख्या १७ आहे, तर सध्या रूग्णालयात ६ रूग्ण उपचार घेत आहेत.   तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने ४७ आहेत. कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण ६ आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ३७३ आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

Related posts

वारकरी साहित्य परिषदेच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी शिवशंकर वासुदेव पाटील डिक्कर यांची निवड…

nirbhid swarajya

ट्रक व कारचा अपघात; 4 जण जागीच ठार तर 1 जण गंभीर जखमी…

nirbhid swarajya

एक पोस्ट फक्त………. “कोरोना” नाहीच म्हणणाऱ्यांसाठी…..

nirbhid swarajya
error: Content is protected !!