जलंब :-निलेश देशमुख मित्र परिवार यांच्या वतीने भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले सर्व ग्रामीण भागात गरीब गरजु लोकांना या योजनेचा लाभ देऊ असे निलेश देशमुख यांनी सांगितले यावेळी जलंब गावातील गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने शिबीराचा लाभ घेतला रुग्णांची तपासणी केली व औषध वाटप करण्यात आले यावेळी डॉ शंखपाल सर व त्याची संपुर्ण टिम उपस्थित होती. यावेळी जलंब येथील सरपंच ग्रामपंचायत कर्मचारी व विशाल मंडवाले मित्र परिवार यांनी सहकार्य करुन सर्व डॉक्टरांचा सत्कार केला यावेळी उत्तम घोपे,विशाल मंडवाले, रोहित रोटे, साहिल देशमुख, प्रतिक रोटे, वैभव महाले, अक्षय सोनटक्के, व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व निलेश देशमुख मित्र परिवार उपस्थित होता.
previous post