November 20, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र शिक्षण

गुंजकर कोचिंग क्लासेस मध्ये NEET, JEE व MH-CET क्रॅशकोर्सची प्रवेश प्रक्रिया सुरू

मर्यादित जागा ; विद्यार्थ्यांनी त्वरित प्रवेश घेण्याचे आवाहन

खामगाव : गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे विश्वासनिय दालन असलेल्या प्रा. रामकृष्ण गुंकजर सरांच्या गुंजकर कोचिंग क्लासेस मध्ये NEET,JEE व MH-CET क्रॅशकोर्सची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. जागा मर्यादित असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग प्रवेशासाठी आवश्यक असणारी NEET, JEE व MH-CET ही पूर्व परीक्षा लवकरच होणार आहे. या अनुषंगाने मेडिकल, इंजिनिअरिंगला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुंजकर कोचिंग क्लासेस वामन नगर खामगाव येथे २४ जून पासून क्रॅशकोर्सच्या बॉचेसला प्रारंभ होणार आहे. परीक्षेला अल्प कालावधी असल्याने तीन ते साडेतीन महिन्यात या परीक्षेचा संपूर्ण क्रॅशकोर्स पूर्ण करून घेतला जाणार आहे. शासनाने घालून दिलेल्या कोविड-१९ नियमांचे पालन करून व विध्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या सर्व उपाय योजना करून ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने हे क्लासेस घेण्यात येणार आहेत. तरी खामगावसह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी त्वरित गुंजकर कोचिंग क्लासेस वामन नगर खामगाव येथे संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्रा. रामकृष्ण गुंजकर सर यांनी केले आहे.

Related posts

संदीप श्रीधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी घेतला सूर्यग्रहणाचा प्रत्यय

nirbhid swarajya

श्री अमरलक्ष्मी गणेश मंडळाची कार्यकारणी गठीत,अध्यक्षपदी तुशार चंदेल तर सचिवपदी विक्की पवार यांची निवड…

nirbhid swarajya

अल्पवयीन मुलीचा प्रियकरासोबत फिनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न…

nirbhid swarajya
error: Content is protected !!