खामगाव : पश्चिम विदर्भातून NEETJEE/MHT- CET/BO-RD चा सर्वोत्तम रिझल्ट देणारे क्लासेस म्हणून परिचित असलेल्या गुंजकर कोचिंग क्लासेसमध्ये NEETJEE प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत A व B बॅच फुल्ल झाल्या आहेत. तर पुढील बॅचसाठी प्रवेश सुरू असून मर्यादित जागा शिल्लक असल्याने विद्याथ्यांनी तातडीने आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन संस्थेकडून
करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यासह पश्चिम विदर्भात नावलौकिक असलेली शिक्षण संस्था म्हणून गुंजकर एज्युकेशन हब व गुंजकर कोचिंग क्लासेस ओळखले जाते. गुंजकर कोचिंग क्लासेस मधील विद्यार्थ्यांना आतापर्यंत लागलेला निकाल हा सर्वोत्कृष्ट असून विद्याथ्यांकडून नेहमीच गुंजकर कोचिंग क्लासेसला पसंती दर्शविली जाते. तसेच पालक वर्गाचा आपल्या पाल्याच्या उज्वल शैक्षणिक भविष्यासाठी गुंजकर कोचिंग क्लासेसकडे ओढा दिसुन येत आहे. NEET/ JEE प्रवेशासाठी खामगावसह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना बाहेरील जिल्ह्यात धाव लागत होती.

मात्र गुंजकर कोचिंग क्लासेसचा उत्कृष्ट निकाल पाहता तसेच सर्व सुविधायुक्त शिक्षण येथे उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांची व पालकांची होणारी गैरसोय दूर झाली आहे. गुंजकर कोचिंग क्लासेसमध्ये बोर्डाची कोचिंग करणारी स्पेशल टिम, NEET JEE स्पेशल कोचिंग टिम व लायब्ररी सुविधा, प्रत्येक विषयाकरीता तीन तज्ञ प्राध्यापक, दररोज ८ ते १० तास शिकवणी, सीसीटीव्ही द्वारे संरक्षित परीसर, प्रत्येक विद्याथ्यावर स्वतंत्र लक्ष, अडचणी विषयी विद्याथ्यांशी नियमित संवाद, विद्याथ्यांच्या शैक्षणिक प्रगती विषयी पालकांशी संवाद, अव्वल निकालाची परंपरा जपण्यासाठी प्रिंटेड नोट्स आदी शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्याथ्यांनी तातडीने आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन संस्थेचे संचालक प्रा. रामकृष्ण गुंजकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
