बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव हे अतिसंवेदनशील शहर म्हणून असलेली ओळख अजून कमी होताना दिसत नाहिये, नेहमीच वेगवेगळ्या घटनेने ही रजत नगरी नेहमीच चर्चेत राहिली आहे , तर काल मध्यरात्री दोन युवकांची हत्त्या झाल्याची घटना घडलीय, हत्त्या झालेल्या युवकांना गुंड पार्श्वभूमी असल्याचे पोलिसांन कडून सांगण्यात आलंय..मृतक दोन्ही भाजपा पक्षाचे पदाधिकारी आहे अवैध धंदे मुळे झाला खून माजी आमदार सानंदा यांचा आरोप भाजप आमदार फुंडकर यांनी खुणा बद्दल अवैध व्यवसाय विधानसभेत उपस्तीत केला प्रश्न
Vo1:-
अतिक्रमित जागा बळकावण्याच्या कारणावरून शनिवारी रात्री झालेल्या हाणामारीत दोन युवकाचा मृत्यू झालेला असून याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. मृतकापैकी एका विरुद्ध पोलिसांनी काही महिन्यापूर्वी तडीपारीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला होता.भाजप सरचिटणीस विशाल देशमुख आणि सचिन पवार अशी मृतकांची नावे असून या दोघांची शिवाजी नगर पोलिस स्टेशन हद्दीतील घाटपुरी नाका भागात रात्री दीड वाजता त्यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. युवकांच्या दोन गटात अतिक्रमानाच्या जागेवरून हे हत्याकांड घडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघाना अटक केली असून गजानन भोंगळ ,रवींद्र भोंगळ, अरविंद भोंगळ असे या मारेकऱ्यांनी नावे असून फरशी(दगड) आणि चाकू ने मृतकांवर वार केल्याचे दिसून येत आहे. अवैध व्यवसाय व्यवहारातून खुण झाल्याची प्राथमिक माहिती असून शिवाजी नगर पोलीस त्या दृष्टीकोनातून तपास करीत आहे. तर दुसरीकडे तडीपार असलेला मृतक विशाल देशमुख याचे घाटपुरी परिसरात अवैध धंदे असून या व्यवसायातूनच ही घटना घडलेली असावी असा आरोप काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केला आहे तर स्थानिक लोकप्रतिनिधी चा या सर्व अवैध धंदे करणाऱ्यांना वर वरद हस्त असल्याचाही आरोप सानंदा यांनी केला आहे.
या बाबत विध्यमान भाजप आमदार फुंडकर यांनी केला विधानसभा मध्ये प्रश्न उपस्थित