पोलिसांनी वेळीच मिळविले नियंत्रण, व्हिडिओ व्हायरल..
खामगाव: सर्वत्र पोळ्याचा सन साजरा होत आहे..अशातच खामगाव शहरात दरवर्षी पोलीस स्टेशन समोर पोळा भरतो.. आजही खामगाव मध्ये शिवाजी नगर पोलीस स्टेशन समोर पोळा भरलेला असताना दोन गटात क्षुल्लक कारणावरून वाद झाला आणि हा वाद वाढत जाऊन दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आलीय.. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांनी वेळीच हे प्रकरणं शांत केलेय ..

सध्या खामगाव शहरात तणावपूर्ण शांतता आहे.. तर पोलिसांनी काही टवाळखोर लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे..