खामगाव : खामगाव मध्ये चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये अकोला येथून आलेले तिघे आणि एका युवकासह चार जण पॉझिटीव्ह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. यातील तिघे बसस्थानक परिसरातील असून एक जण मदन प्लॉट भागातील रहिवासी आहे.नागरिकांनी स्वतःची जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करा घाबरून जाऊ नका घरी राहा सुरक्षित राहा असे आवाहन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश टापरे यांनी केले आहे
previous post